• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आणखी मनोरंजन

रेल्वेत तिने ठेवला त्याच्या बर्थवर पाय ; त्यांच्या प्रेमाचा व्हिडीओ केला व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2022
in मनोरंजन
0
रेल्वेत तिने ठेवला त्याच्या बर्थवर पाय ; त्यांच्या प्रेमाचा व्हिडीओ केला व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २ नोव्हेंबर २०२२

सोशल मीडियावर कुठले व्हिडीओ व्हायरल होतील हे कुणी सांगू शकत नाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडीओमध्ये प्रॅन्क, प्राण्यांचे व्हिडीओ, रेल्वेमधील भांडणाचे व्हिडीओ किंवा नवरा बायकोचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच एका कपलचा ट्रेनमधील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. खरंतर नवरा आणि बायको यांच्यात खटके उडणे किंवा एकमेकांच्या खोड्या काढणे, असे व्हिडीओ पाहिले जातात. मात्र हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे प्रेमाचा. या व्हिडिओमध्ये त्या दोघांमधील प्रेम, एकमेकांप्रतीची भावनिक ऋणानुबंध किती घट्ट आहेत. हे पाहायला मिळतं. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा.

तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला हे कपल ट्रेनमध्ये खालच्या सीटवर समोरासमोर बसलेले पाहायला मिळतात. या महिलेचा एक पाय समोरच्या बर्थवर म्हणजेच त्याच्या बर्थवर आहे. अतिशय प्रेमाने तोही तिच्या पायाच्या नखांवर नेलपॉलिश लावताना पाहायला मिळतो. हा माणूस एवढ्या एकाग्रतेने बायकोच्या पायाच्या नखांना पॉलिश लावतोय की त्याचं कुणी रेकॉर्डिंग करतंय याकडेही त्याचं लक्ष नाही. हे दोघे नवरा बायको असल्याचं बोललं जातंय.

View this post on Instagram

A post shared by Dilip solanki (@dlipsolnki)

हा व्हिडीओ एका इन्स्ट्राग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. @ dlipsolnki या हॅण्डलवरून 16 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ शेअर झालेला आहे. या व्हिडिओवर हिंदीत एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. “यूं ही चलते रहें प्यार के काफिले, यूंही मिलते रहें हम-सफर प्यार के” असं कॅप्शन या व्हिडिओवर लिहिण्यात आलेलं आहे.

या काही सेकंदांच्या क्लिपवर नेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजारांहून अधिकांनी लाईक्स ठोकले आहेत. या व्हिडिओला व्यूव्हजही मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत आणि दिवसेंदिवस वाढतानाही पाहायला मिळतायत.  या कपलला “कुणाची नजर लागू नये” अशा कमेंट्स येत आहेत. तर काही जण म्हणतायत की हा जगातील सर्वात सुंदर व्हडिओ आहे.

Related Posts

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025
प्रियकर कि राक्षस ? : हातोड्याने प्रेयसीसह परिवारातील ५ जणांची केली हत्या !
मनोरंजन

सुष्मिता सेन ४९ व्या वर्षी म्हणाली आता लग्न करायचे आहे !

February 25, 2025
बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा धुराला : पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई !

February 15, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group