जळगाव मिरर । १० नोव्हेबर २०२२
राज्यात नुकतीच दिवाळी होवून तुळशी विवाह मोठ्या धूम धडाक्यात साजरा झाला आता सर्वत्र विवाह सोहळ्याचे वेध लागले असून आता सोने व चांदीचे दर स्थिर राहतील कि वाढतील हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे. या दरम्यान ग्राहकांची बाजारात खरेदीची लगबग सुरु झाली आहे. मात्र, ग्राहकांसाठी आजचा दिवस सोने-चांदी खरेदी करण्यासाठी चांगला नाही. याचं कारण जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी करणं किंचित फरकाने महाग पडू शकतं. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 51,720 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 61,630 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410
1 किलो चांदीचा दर – 61,630
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410
1 किलो चांदीचा दर – 61,630
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,720
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,410
1 किलो चांदीचा दर – 61,630
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,740
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,428
1 किलो चांदीचा दर – 61,690
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,660
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 47,355
1 किलो चांदीचा दर – 61,580