• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सावधान : निवृत्त महिलेला फेसबुकची मैत्री पडली महागात अन झाली कोटी रुपयात फसणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2022
in क्राईम, राज्य, वाणिज्य
0
सावधान : निवृत्त महिलेला फेसबुकची मैत्री पडली महागात अन झाली कोटी रुपयात फसणूक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ नोव्हेंबर २०२२

तुम्हाला जर सोशल मीडियावरील विविध प्लँटफॉर्मवर अनोळखी व्यक्ती किंवा देशाबाहेर कुणी रिक्वेस्ट पाठवत असाल तर सावधान असे कृत्य तुमच्यासोबतही होऊ शकते. एक महिला जी उच्च शिक्षण घेऊन सरकारी नोकरीतुन निवृत्त होऊन काही पैश्याच्या हव्यासापोटी तिची तब्बल कोटी रुपयात फसवणूक झाली आहे.

अलिबागमधील एका सरकारी नोकरीतून निवृत्‍त महिला मोहजालात अडकली. यामुळेच त्यांना आयुष्यभर मेहनतीने कमावलेल्या 1 कोटी 12 लाख रूपयांवर पाणी सोडावं लागलं. ऑनलाईन फ्रॉड झालेल्या महिला या कोर्ट सुपरिटेडेंट या पदावरुन निवृत्त झाल्या. ही महिला अलिबाग इथेच राहतात. एक दिवस त्यांना फेसबूकवर इंग्लंडमधून फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्‍यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर या दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. समोरच्या व्यक्तीने या महिलेचा विश्वास जिंकला. महिला आपल्या जाळयात फसल्याचं लक्षात येताच या व्यक्तीने रंग दाखवायला सुरुवात केली.

इंग्लंडमधून सरप्राईज गिफ्ट पाठवल्याचं महिलेला सांगण्यातं आलं. हे गिफ्ट दिल्लीतील कस्टम ऑफिसमध्ये अडकलंय. या गिफ्टमध्ये सोनं आणि विदेशी चलन आहे. या गिफ्टमधील सोन्याची आणि रक्कमेची किंमत भारतातील 99 लाख रुपये असल्याचं पटवून देण्यास फेसबूकवरील मित्र यशस्वी ठरला. त्यांनतर या प्रकरणात आरोपीसह 6 जण जोडले गेले. गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकुण किती रक्कम भरायची आहे, याबाबत सांगण्यात आलं. विशेष म्हणजे या महिलेला इतकी मोठी रक्कम सांगितल्यानंतरही संशय आला नाही. महिलेने मागचा पुढचा कसलाच विचार न करता सोनं तारण ठेवलं. पैशांची जमवाजमव केली. त्यानंतर या महिलेने 1 कोटी 12 लाख आणि 800 रुपये इतकी रक्कम त्या फेसबूक फ्रेंडच्या खात्यात ट्रान्सफर केली. रक्कम ट्रान्सफर केल्यानंतरही या महिलेला आपला गेम झाल्याचं लक्षात आलं नाही. मागितलेली सर्व रक्कम पाठवली. मात्र सांगितल्याप्रमाणे कोणतही गिफ्ट मिळालं नाही. त्यामुळे महिलेला संशय आला. त्यानंतर फेसबूकवरुन तो फ्रेंडही गायब झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचं या महिलेच्या लक्षात आलं. त्यानंतर महिलेने अलिबाग पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केला. दरम्यान याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Tags: #alibag#criem#facebook

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group