• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेयसीसह आईला गिफ्ट देण्यासाठी लढवली शक्कल अन अडकला पोलिसांच्या हातात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in क्राईम, राजकीय, राज्य
0
प्रेयसीसह आईला गिफ्ट देण्यासाठी लढवली शक्कल अन अडकला पोलिसांच्या हातात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२

आजकालचे युवक स्वप्न पाहण्यात माहीर जरी असली तरी ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी या युवकांची नसते त्यामुळे ते आपल्या सोबत आपल्या जवळील व्य्क्तीनाही मोठ्या जोखीमेत टाकत असतात याचाच प्रत्यय पुण्यातील एका आईला व प्रेयसीला आलाय. जेव्हा युवकाने घटना सांगू लागला तेव्हा पोलीसहि बुचकळ्यात पडले.

आईला वाढदिवसानिमित गिफ्ट देण्यासाठी आणि प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी लढवलेली अशीच शक्कल पुण्यातील तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. प्रेयसीला आणि आईला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने थेट महागडी कार पळवून नेली. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला 24 तासात अटक केली आहे. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. इशांत शर्मा असं 25 वर्षीय कार चोरलेल्या मुलाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली होंडा कार विकत घेण्यासाठी गेला होता. मात्र याच बहाण्याने तरुणाने कार पळवून नेली. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला त्यावेळी ईशांत एका ठिकाणी कार घेऊन उभा दिसला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली मात्र त्यावेळी ईशांतने कबुली दिली नाही. मात्र पोलिसांनी दमदाटी करण्यास सुरुवात केल्यावर त्याने कार चोरल्याची कबुली दिली. प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त आईला गिफ्ट देण्यासाठी त्याने ही कार चोरली होती. ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली कार पाहण्यासाठी तो गेला होता. कार पाहिल्यानंतर आवडली आणि मी विकत घेणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर व्यावहारही ठरवला. दोन दिवसांनी आईचा वाढदिवस असून तिला गिफ्ट द्यायची आहे. त्यामुळे दोन दिवसात कार घेऊन जातो असे त्याने सांगितले होते.

पोलिसांची उत्तम कामगिरी
अनेक चोरीच्या तक्रारी पुणे पोलिसांकजे सातत्याने येतात. त्यामुळे अनेकदा अशा तक्रारींवर दुर्लक्ष केलं जातं. मात्र समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या चोरीची तक्रार गांभीर्याने घेतली आणि अवघ्या 24 तासात तपास करत चोराला अटक केली.

आईला दाखवून आणतो सांगत…

सोमवारी दुपारी तीन वाजता तो नाना पेठेतील कबीर चौकात गाडी विकत घेण्यासाठी आला. गाडी आवडली आता आईला दाखवून आणतो असं सांगून तक्रारदाराच्या भावाबरोबर पुणे विद्यापीठात गेला. विद्यापीठात गेल्यानंतर आईला आणि प्रेयसीला गाडी दाखवून आणतो तुम्ही याच ठिकाणी थांबा असं सांगून गाडीतून भावाला उतरवलं. तक्रारदाराच्या भावाच्या हातावर तुरी देत त्याने कार पळवली. पोलिसांनी 24 तासात गाडीसह ईशांतल ताब्यात घेतलं आहे.

Related Posts

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !
क्राईम

उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

June 15, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची जोरदार मोर्चेबांधणी

June 15, 2026
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group