• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंत्री महाजनांची मोठी घोषणा ; राज्यात होणार बंपर नोकर भरती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 21, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मंत्री महाजनांची मोठी घोषणा ; राज्यात होणार बंपर नोकर भरती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २१ डिसेंबर २०२२

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यात शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळातील नेत्यांनी बंपर नोकर भरती करण्याची घोषणा केलीय. आगामी काळात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.

विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू केलीय. विशेषतः नागपूरमधील ‘एनआयटी’ भूखंड वाटप प्रकरण येत्या काळात गाजण्याची शक्यताय. गिरीश महाजन यांनी आज नोकर भरतीची मोठी घोषणा केली. त्यात डॉक्टरांची तीनशे पदे भरली जाणार आहेत. शिवाय २८ टक्के पदे रिक्त आहेत. एमपीएससी मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही भरती करण्यासाठी सरकार मेडिकल बोर्ड तयार करणार असल्याचे महाजन म्हणाले. राज्य सरकारने औषध खरेदीमध्येही मोठा बदल केलाय. त्यात आता हाफकिन 70 टक्के टक्के औषध खरेदी करेल, तर हॉस्पिटल 30 टक्के औषध खरेदी करेल. हे प्रमाण पूर्वी अनुक्रमे 90 टक्के आणि 10 टक्के होते. आता हॉस्पिटलला औषधी खरेदीचे अधिक अधिकार दिलेत.

औरंगाबाद, नागपूर, पुणे, मुंबई येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यांना अनेकदा तात्काळ व्हेटिंलेर मिळणे शक्य होत नाही. हे पाहता या ठिकाणी लवकरच जास्तीत जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही महाजन यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यातल्या वैष्णवी बागेश्वर या गरीब कुटुंबातील तरुणीचा केवळ व्हेंटिलेरट न मिळाल्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्टरांवर आरोप झाले. त्यानंतर सरकारने म्हैसेकर यांची समिती नेमली. रुग्णालयाचे डीन गुप्ता यांना तात्काळ कार्यमुक्त केले. आणि जे डॉक्टर सपकाळ व्हेंटिलर उपलब्ध करू शकले असते त्यांना पदावरून हटवल्याचेही महाजन यांनी सांगितले.

Related Posts

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026
बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

बॅटरी कंपनीत सव्वा लाखांची धाडसी चोरी; सहा चोरटे जेरबंद, एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

September 7, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group