• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : मोबाईल बंद करीत आ.खडसे नॉट रिचेबल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : मोबाईल बंद करीत आ.खडसे नॉट रिचेबल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १७ जानेवारी २०२३ ।

राज्यातील महाविकास आघाडीतून एकनाथराव शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर शिंदे यांनी राज्यात सत्तास्थापन करीत महाविकास आघाडी सरकारला सत्तेपासून लांब ठेवले, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे पहिल्यांदा नॉट रिचेबल झाल्याने राज्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत असून एकनाथराव खडसे नेमके कुठे आहेत याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथराव खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून आठ दिवसापूर्वी एकनाथराव खडसे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात मुंबई ला गेले होते. दरम्यान त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क देखील झाला होता मात्र गेल्या पाच ते सहा दिवसापासून एकनाथराव खडसे यांचा मोबाईल बंद असल्याने कार्यकर्त्यांशी देखील त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न देता त्यांची कन्या रोहिणी घडसे यांना उमेदवारी दिली होती मात्र आपल्या कन्येच्या पराभवासाठी जिल्ह्यातीलच काही भाजप नेत्यांनी प्रयत्न केल्याचा आरोप एकनाथराव खडसेंनी केला होता व त्यानंतर एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खडसेंना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा देखील रंगली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांना विधान परिषदेत स्थान देण्यात आले. मात्र राष्ट्रवादीतही फार मोठी संधी न मिळाल्याने खडसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. कायम पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संपर्कात असणारे एकनाथ खडसे हे अचानक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याची ही पहिलीच वेळ असून एकनाथराव खडसे यांचे दोनही मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे.

Related Posts

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !
जळगाव

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा; मनसे विद्यार्थी सेनेचे तहसीलदारांना निवेदन

रामेश्वर कॉलनीतील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी; मनपाकडे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group