• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

राज्यात दुसऱ्यांदा बागेश्वर बाबांचा दरबार ; कॉंग्रेसने घेतला आक्षेप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2023
in देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
राज्यात दुसऱ्यांदा बागेश्वर बाबांचा दरबार ; कॉंग्रेसने घेतला आक्षेप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ मार्च २०२३ ।

देशात गेल्या काही दिवसापासून मोठ्या चर्चेत असलेले बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांचा महाराष्ट्रातील हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी नागपूरमधील कार्यक्रमावरून ते चर्चेत आले होते. बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरूनच त्यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे हृदयस्थान मुंबईत आम्ही येत आहोत.

समोरील व्यक्तीच्या मनातलं ओळखू शकतो, त्या व्यक्तीविषयी सगळीच माहिती सांगू शकतो, असे दावे करणारे बागेश्वर बाबा नेहमीच चर्चेत असतात. देशभरात अनेक ठिकाणी बागेश्वर बाबा दरबार लावतात, भक्तांची गर्दी गोळा होते. त्यांच्या नवनवीन दाव्यांची नव्याने चर्चा होते. आता तर बागेश्वर बांबांचा दरबार मुंबईत भरणार आहे. येत्या 18 आणि 19 मार्च रोजी बागेश्वर बाबांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिका निवडणूकीचे वेध आणि इतर राजकीय स्थित्यंतरामुळे मुंबईतलं वातावरण तापलेलं असतानाच बागेश्वर बाबांच्या दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे. आम्ही बागेश्वर बाबांचा एकही कार्यक्रम मुंबईत होऊ देणार नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. यापूर्वी महाराष्ट्रात नागपुरात बागेश्वर बाबांचा दरबार भरला होता. त्यावेळीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बागेश्वर बाबांना आव्हान देण्यात आलं होतं.
विधानभवन परिसरात नाना पटोले यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘ बागेश्वर महाराज यांचे कार्यक्रम मुंबईत होत असतील तर त्याला आमचा विरोध असणार आहे. कारण याच ढोंगी बाबाने जगात श्रेष्ठ तुकोबा महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे या ढोंगी बाबाला कुणी समर्थन करत असेल तर ते फार चुकीचं आहे. बागेश्वर धाम महाराजांचे कोणतेच कार्यक्रम आम्ही मुंबईत होऊ देणार नाही त्याला आमचा विरोध असेल.

Image

सनातन चेतना आणि हिंदुराष्ट्राच्या संकल्पासाठी संगपूज्य सरकारचा दिव्य दरबार १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजता असेल, अशी माहिती बागेश्वर धामच्या ट्विटरवरून देण्यात आली आहे. १९ मार्च रोजी बागेश्वर बाबांचे दर्शन आणि सनातनावरील चर्चा दुपारी ४ वाजेपर्यंत असेल. सर्वच नागरिकांना या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आमंत्रण या ट्विटरवरून देण्यात आलंय.

Related Posts

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !
जळगाव

मेहरूण तलावाला सांडपाण्याचा विळखा : कायमस्वरूपी उपायांचे उपमहापौर मनोज चौधरींचे आदेश !

August 12, 2026
दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक
जळगाव

दूध संघाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय ठरणार संस्थापक जे. टी. महाजन यांचे स्मारक

August 12, 2026
पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!
जळगाव

पथविक्रेत्यांवरील कारवाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने!

August 12, 2026
उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !
जळगाव

उद्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही जळगाव जिल्हा दूध संघात उद्घाटन !

August 12, 2026
राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !
जळगाव

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी !

August 12, 2026
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

August 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group