• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा ; मंदिराबाहेरची जाळली कमान !

अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा ; मंदिराबाहेरची जाळली कमान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।

औरंगाबाद शहराचे महिनाभरापूर्वी नामांतराचा मुद्दा तापलेले असतांना रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.  गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच तणावाची पहिली ठिणगी पेटली. पहाटे पर्यत पोलिसांनी शहरातील वातावरण शांतता पूर्ण केले होते.

दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. काही क्षणातच एका गटाने मंदिराच्या दिशेने दगडफेक केली. जीव वाचवण्यासाठी काही लोक मंदिरात घुसले, त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. मंदिरासमोर उभे असलेले पोलिसांचे वाहन दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. पण जमाव त्यांचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला. नंतर अग्निशमन विभागाच्या गाड्यांमधून पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिकांच्या माहितीनुसार, जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. तेथील लोकांना घराबाहेर येण्यासाठी नागरिक उद्युक्त करत होेते. ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू हाेते.

Related Posts

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !
जळगाव

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त जळगावात भव्य अन्नदान; जनसेवेचा संदेश कार्यकर्त्यांकडून !

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group