• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

झोपलेल्या पतीशेजारी पत्नीचे प्रियकरासोबत अन पती उठताच !

यूपीच्या रायबरेलीत घडली घटना ; जाब विचारल्याने पतीलाच संपविले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
झोपलेल्या पतीशेजारी पत्नीचे प्रियकरासोबत अन पती उठताच !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ४ एप्रिल २०२३ ।

देशात अनेक गुन्हेगारी घटना दिवसेदिवस घडत आहे. त्यामागील सत्य ज्यावेळेस उजेडात येते तेव्हा मात्र धक्काच बसत असतो अशीच एक धक्कादायक घटना युपीत घडली आहे. एकाच घरात पती झोपलेला असतांना पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अश्लील कृत्य सुरु होते.

यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश मर्डर केसबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा समोर आणला आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं उघड झाले. घटनेच्या पूर्वी महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पती जेव्हा झोपी गेला तेव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. रात्री अचानक जेव्हा पती झोपेतून उठला तेव्हा त्याला पत्नी अन्य व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली.

थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून दारू पाजली. जास्त नशा झाल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची पत्नी आणि प्रियकर दोघेही लैंगिक संबंधात आकंठ बुडाले. त्याचवेळी राजेशचा डोळा उघडला तेव्हा पत्नीची स्थिती पाहून त्याला राग अनावर झाला. त्याने याचा जाब विचारला तेव्हा प्रियकर आणि पत्नीने मिळून राजेशची हत्या केली. याबाबत अपर पोलीस अधीक्षक नवीन सिंह म्हणाले की, बछरावा पोलिसांना राजेशचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या टीमने तपास सुरू करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. त्याचवेळी पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला त्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. तपासात राजेशच्या पत्नीचे गावातील नान्हू महताबसोबत अनैतिक संबंध होते हे कळालं. पोलिसांनी राजेशच्या पत्नीची कसून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी राजेश, पत्नी रेश्मा आणि महताब यांनी दारू प्यायली होती. राजेशला जास्त नशा झाल्याने तो झोपी गेला. जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि महताब यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याने जाब विचारला. त्यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर महताब यांनी मिळून राजेशचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला हे समोर आले. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.

Tags: #criem

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group