• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अभिनेता संजय दत्त शुटींग दरम्यान गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
अभिनेता संजय दत्त शुटींग दरम्यान गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।

बॉलीवूड विश्वात नेहमीच आपल्या वेगळ्या स्टाईलने नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता संजय दत्त हा आपल्या ‘केडी’ नावाच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला रूग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे. या चित्रपटात संजय दत्त हा बॉम्बस्फोटाचा एक सीन शूट करत असताना त्याला ही दुखापत झाल्याचे कळते आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. केडी – द डेव्हिल या कन्नड चित्रपटाचे शूटिंग हे बंगलोरच्या भागात सुरू होते. हा एक साऊथ इंडियन चित्रपट आहे. या चित्रपटात काही बॉम्बस्फोटचे काही सीक्वेन्स हे शूट केले जात होते. तेव्हा संजय दत्तला दुखापत झाली.

संजय दत्तच्या अपघाताची बातमी सगळीकडेच पसरताच त्याचे चाहते हे चितेंत पडले आहेत त्यातून त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करायलाही सुरूवात केली आहे. तेव्हा सगळेच फॅन्स त्याच्या हेल्थ अपडेटवर लक्ष ठेवून आहेत. ‘केजीएफ’ चॅप्टर वन आणि टू (KGF Chapter 1 & 2) या दोन्ही चित्रपटांमध्ये संजय दत्त हा खलनायकाच्या भुमिकेतून दिसला होता. आता या नव्या कन्नड चित्रपटातूनही तो खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. संजय दत्तच्या ‘केडी’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू झाली होती.

नक्की कसा घडला प्रकार?
समोर आलेल्या बातमीनुसार, संजयच्या चेहऱ्याला आणि कोपऱ्याला जबर जखम झाली आहे. तो जखमी झाल्याचे पाहताच या चित्रपटाचे शूटिंग हे थांबवण्यात आले आहे. या चित्रपटाचे फाईटिंग सीन्स होत असताना हा अपघात झाला. ‘केडी’ या चित्रपटचा हिरो हा ध्रुव सर्जा हा आहे. ‘केडी – द डेव्हिल’ (KD – The Devil) या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. रवि वर्मा हे आहेत.

काय आहे संजय दत्तची हेल्थ अपडेट?
समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर संजय दत्तला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे सगळेच त्याच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. या चित्रपटाचे शुटिंगही अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्याविषयी सगळ्यांनाच चिंता लागून राहिली आहे.

Tags: #sanjaydatta

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group