• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

केदारनाथ,बद्रीनाथ दर्शन घेण्यासाठी सुवर्ण संधी : IRCTC चे टूर पॅकेज जाहीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2023
in देश-विदेश, सामाजिक
0
केदारनाथ,बद्रीनाथ दर्शन घेण्यासाठी सुवर्ण संधी : IRCTC चे टूर पॅकेज जाहीर !
Share on FacebookShare on Twitter

देशातील प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी केदारनाथ आणि बद्रीनाथ भेट देण्याची तयारी असते. पण काही अडचणीमुळे नेहमीच हा प्लान रद्द होत असतो पण तुम्हाला या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता IRCTC ने भाविकांसाठी दोन धाम टूर पॅकेज आणले आहे. हे टूर पॅकेज कोलकाता येथून सुरू होणार असून या टूर पॅकेजचा लाभ घेणाऱ्या भाविकांना पुढील महिन्यात केदारनाथ आणि बद्रीनाथचे दर्शन दिले जाणार आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव Do Dham Ex. Kolkata आहे.
IRCTC चे हे टूर पॅकेज 1 जूनपासून सुरू होणार आहे. या टूर पॅकेजमध्ये 24 भाविकांना दर्शन घेता येणार आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 7 रात्री आणि 8 दिवसांचे आहे. या टूर पॅकेजचा प्रवास फ्लाइट मोडद्वारे असेल. केदारनाथ आणि बद्रीनाथ हे ठिकाण टूर पॅकेजमध्ये समाविष्ट केले जाईल.

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये भाविकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. आयआरसीटीसी टूर पॅकेजमध्ये भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल. भाविकांना नाश्ता आणि रात्रीचे जेवण मोफत दिले जाईल. यात्रेकरूंना प्रवासासाठी एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासोबतच IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये भाविकांना ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधाही दिली जात आहे.

IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 69, 100 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 48,800 रुपये आणि तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी 46,300 रुपये प्रति व्यक्ती भाडे द्यावे लागेल. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. बेडसह 33,400 रुपये आणि बेडशिवाय 28,800 रुपये मोजावे लागतील.

तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. महत्त्वाचे म्हणजे, पर्यटनाला चालना देण्यासाठी, IRCTC विविध टूर पॅकेजेस ऑफर करते ज्याद्वारे प्रवासी देशात आणि परदेशात प्रवास करतात. IRCTC धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी टूर पॅकेज ऑफर करते.

Tags: #IRCTC

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!
जळगाव

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !
जळगाव

बालसाहित्यातून बालमनाचा इतिहास लक्षात येतो. – माया धुप्पड !

August 25, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर!

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group