• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का : या प्रकरणात न्यायालयानं ठरवलं दोषी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2023
in क्राईम, देश-विदेश
0
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का : या प्रकरणात न्यायालयानं ठरवलं दोषी !
Share on FacebookShare on Twitter

काल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर दुसरीकडे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयाकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. यासोबतच लैंगिक छळ आणि बदनामी केल्याबद्दल त्याला ५ लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
एका मासिकाच्या लेखक ई. जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये 1996 मध्ये ट्रम्प यांनी कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता. कॅरोल यांनी 2019 मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता. हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं आहे की, 1990 च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक शोषणप्रकरणी ट्रम्प दोषी आहेत. ट्रम्प यांनी अनेकदा कॅरोल यांनाला खोटं बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आणि कॅरोलला 5 लाख डॉलर्सची नुकसान भरपाई दिली.

दरम्यान, न्यायालयानं ट्रम्प यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप न्यायालयानं फेटाळला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅरोलवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलेलं नाही. ज्युरीनं कॅरोलचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता. ज्युरीनं कॅरोल यांचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group