• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जेवण केल्याने बसला लाखो रुपयांचा दंड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
जेवण केल्याने बसला लाखो रुपयांचा दंड !
Share on FacebookShare on Twitter

अनेक लोकांना हॉटेलमध्ये जेवण करण्याची सवय असते. पण कधी कधी हि सवय थेट पोलिसात देखील घेवून जात असते. अशीच एक घटना समोर आलील आहे. स्वस्त दरात अन्न उपलब्ध असेल, तर अनेकांना भूकेपेक्षा जास्त खाण्याची सवय असते. चीनमध्ये एका महिलेनेही असंच काही केलं, त्यामुळे तिच्यासोबत खूप वाईट घडलं.

सीसीटीव्ही फुटेजवरून जेव्हा कर्मचाऱ्यांना तिच्या या कारनाम्याची कल्पना आली तेव्हा त्या महिलेला अशा प्रकारे शिक्षा देण्यात आली की ती कदाचित पुन्हा असं कधीही करणार नाही. ही घटना चीनच्या गुइझाउ प्रांतातील आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, येथील एका रेस्टॉरंटमध्ये एक अतिशय भुकेली आणि लोभी प्रकारची महिला येत असे. रेस्टॉरंटच्या बुफेमधून ती फक्त जेवणच करत नसायची, तर ती आधीपासून सोबत आणलेल्या पिशव्यांमध्येही ते घेऊन जायची. हे प्रकरण ऑगस्ट 2022 चं आहे. रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ही महिला 2 आठवड्यात 5 वेळा येथे आली होती. प्रत्येक वेळी ती तिच्या गरजेपेक्षा जास्त अन्न मागवायची आणि नंतर ते आधीपासून सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरायची आणि टेबलाखाली तिच्या पर्समध्ये लपवायची. ही महिला याआधीही अनेकदा रेस्टॉरंटमध्ये आली असली तरी तिने 5 वेळा असं केल्याची नोंद आहे. ती नेहमी इतर लोकांपेक्षा जास्त जेवण मागवायची आणि नंतर महागडे पदार्थ सोबत घेऊन जायची. सीसीटीव्ही फुटेजमध्ये 5 वेळा ती असं करताना पकडली गेली, तेव्हा रेस्टॉरंटने तिला 45000 युआन म्हणजेच सुमारे 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. 100 ग्रॅम अन्न वाया गेल्यास त्या अन्नाचे पैसे द्यावे लागतील, असं डिस्प्ले साइनवर स्पष्ट लिहिलं होतं. प्रत्येक टेबलावर हा फलक लावला आहे, तरीही महिलेनं ते केलं. हे अन्न चोरीचं प्रकरण नसून डिशची नासाडी करणं आणि पॅकिंगची किंमत न देता ते घरी नेणं, यासाठी महिलेला दंड भरावा लागला.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group