• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

प्रतीक्षा संपली : अयोध्येतील राम मंदिराचे या दिवशी घेता येणार भाविकांना दर्शन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 25, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
प्रतीक्षा संपली : अयोध्येतील राम मंदिराचे या दिवशी घेता येणार भाविकांना दर्शन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मे २०२३

देशभरातील अनेक राम भक्तांना अयोध्या येथील राम मंदिरांचे दर्शन घेण्याची घाई आहे. पण आता भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अयोध्येमधील राममंदिर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा वेग वाढविला आहे. त्यामुळे आता भाविकांची प्रतीक्षा संपणार आहे.

यासंदर्भात उत्तर प्रदेश सरकारने एका पत्रकात म्हटले आहे की, अयोध्येतील सहादतगंज ते नया घाटपर्यंतच्या १३ किमी लांबीच्या रामपथाचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. रामजानकी पथ व भक्तिपथाच्या बांधणीची रूपरेषाही तयार आहे. अयोध्या रेल्वेस्थानक व विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी येथील राममंदिर व हनुमानगढी येथील मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास या रस्त्यांमुळे अधिक सुखकर होणार आहे. रामजन्मभूमी मार्गाची रुंदी ३० मीटर आणि भक्तिमार्गाची रुंदी १४ मीटर असेल. अयोध्येतील राममंदिर भाविकांसाठी खुले करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक लोकांना निमंत्रणे दिली जाणार आहेत.

Related Posts

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !
जळगाव

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी !

April 2, 2026
रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण
जळगाव ग्रामीण

रायसोनी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सामूहिक हनुमान चालीसा पठण

April 2, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !
क्राईम

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिला कामगारांचा जागीच मृत्यू, जखमींवर उपचार सुरू !

April 2, 2026
राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!
जळगाव

राज्य मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय: शेतकरी, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी विकासाची गती!

April 1, 2026
शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय
राज्य

शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट : ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

April 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026
स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !

April 3, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026
भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

भरधाव डंपरचा कहर : १९ वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू; मैत्रीण गंभीर जखमी

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group