• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 16, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जून २०२३

राज्यात आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून चर्चेत असलेले कीर्तनकार इंदुरीकर आता एका मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंदुरीकर महाराज हे नेहमीच मिश्किल, विनोदी व उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी शिर्डीतील आपल्या कीर्तनात लिंगभेदावर भाष्य केले होते. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असे ते म्हणाले होते. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. हेच बोलणे त्यांना आता भोवणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लिंगभेदावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे इंदुरीकरांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. इंदुरीकर महाराजांनी काही महिन्यांपूर्वी लिंगभेदावर वादग्रस्त भाष्य केले होते. ‘सम-विषम तारखेला शरीर संबंध प्रस्थापित केल्यास मुलगा व मुलगी होते,’ असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हरकत घेतली होती. तसेच या प्रकरणी औरंगाबाद कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात महाराजांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्दबातल करत त्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले. तिथे इंदुरीकरांना मोठा धक्का बसला.

याचिकाकर्त्याचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो व विषम तिथीला केल्यास मुलगी होते असा दावा केला होता. त्यांचे हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात होती. त्यातून PCPNDT कायदा कलम 22 चे उल्लंघन झाले होते. या प्रकरणी PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितले होते. या प्रकरणी इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण सत्र न्यायालयाने हे आदेश रद्दबातल केले. त्यानंतर या आदेशांना औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबातल करत प्रथम वर्ग न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags: #indurikarmaharaj

Related Posts

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !
क्राईम

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !
जळगाव

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

खळबळजनक : अमळनेरच्या तरुणीची नाशिकमध्ये निर्घृण हत्या !

July 18, 2026
भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला
क्राईम

भुसावळातील बेपत्ता महिलेचा दुर्दैवी अंत; तापी नदीत मृतदेह आढळला

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group