• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रावेर – यावल तालुक्यातील केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाई वरून मंत्री बच्चू कडू आक्रमक !

सरसकट मदतीची केली मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
रावेर – यावल तालुक्यातील केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाई वरून मंत्री बच्चू कडू आक्रमक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२३

रावेर – यावल तालुक्यातील केळी उत्पादकांचे पीक विम्याचे पैसे मिळत नसतील तर विमा कंपन्यांसोबत दोन हात करण्यासाठी तयार आहोत असा थेट इशारा शेतकरी नेते मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांचे नेते, प्रहार पक्ष प्रमूख मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्याकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यास आली असल्याचे प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत जाहीर करून थेट अर्थ सहाय्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

यापूर्वी झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यासोबतच शासनाने दिलेल्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आसमानी व सुलतानी संकटांत शेतकऱ्यांना सावरण्याची गरज असून प्रहार उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कोणत्याही कागदपत्रां शिवाय जाचक अटीमध्ये न अडकवता थेट मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यात शेत बियाणांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आला असताना अनेक ठिकाणी बोगसगिरी चे प्रकरण आढळून आले आहे. कृषी विभागाकडून राज्यभरात धाडसत्र राबवले जात आहे मात्र शेतकऱ्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा प्रकार या कारवायांमधून समोर आला आहे. राज्य सरकारने शेत बियाण्यांवरील जीएसटी माफ करावा अशी देखील मागणी प्रहार पक्षप्रमुख मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून रावेर – यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासनाकडून नुकसान भरपाई बाबत पंचनामे जरी झाले असले तरी मागील पीक विम्याचे पैसे अद्याप पर्यंत मिळाले नाही, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज रावेर – यावल विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असलेल्या प्रहार उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अनिल चौधरी यांनी शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकरी नेते मंत्री महोदय बच्चुभाऊ कडू यांची भेट घेतली असता जळगाव जिल्ह्यात झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत संपुर्ण माहिती कथन केली आहे.

याबाबत लवकरच मंत्री महोदय बच्चुभाऊ कडू केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या बाबत तसेच नुकसान भरपाई बाबत सरसकट मदत मिळावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती करणार असल्याची माहिती दिली आहे उत्पादकांसाठी कायमस्वरूपी काही उपाययोजना करण्यात येतात का याबाबत देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा केली जाणार असल्याचे मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

Tags: #anilchaudhari#bacchukadu#prahar

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित
जळगाव

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?
Uncategorized

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : पाच नराधमांच्या टोळीने १८ वर्षीय तरुणीवर केला सामूहिक अत्याचार

March 29, 2026
महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

महापौर काळे ॲक्शन मोडवर:गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित

March 29, 2026
छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

छत्रपती संभाजीनगर हादरले : अज्ञात हल्लेखोरांनी तरुणाचे गुप्तांग कापले !

March 29, 2026
मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

मोठी बातमी : रुपाली चाकणकरवर एसआयटीने समन्स ; अटकेची शक्यता ?

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group