• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री शिंदेंची जळगावात मोठी घोषणा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 27, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, व्यवसाय
0
मुख्यमंत्री शिंदेंची जळगावात मोठी घोषणा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २७ जून २०२३

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती जळगाव शहरातील जिल्हा पोलीस मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज दि.२७ रोजी झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा देखील केली आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस, केळी उत्पादनाने जिल्हा प्रसिद्ध असून केळी उत्पादकांसाठी राज्य शासनाने केळी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांनी केलेल्या मागणीनुसार केळी विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथे केली. दरम्यान, खान्देशची प्रेरणा घेऊनच मी देखील केळीची लागवड केली असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्याला देण्यासाठी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात पार पडला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार शिरीष चौधरी, चंदूलाल पटेल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे सीईओ पंकज आशिया यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना बंद करण्यात आल्या. मात्र, त्यानंतर भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर अवघ्या 11 महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या या सरकारने लोकहिताचे निर्णय घेतले असून निर्णय घेण्यासाठीही धाडस लागते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, हे सरकार कष्टकर्‍यांचे आहे, कामगारांचे आहे, वारकर्‍यांचे आहे. जनतेच्या आशीर्वादामुळेच राज्य सरकार गतीमान निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी उत्पादकांसाठी मोठी घोेषणा केली. यात केळी विकास महामंडळासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या चार वर्षांपासून केळी महामंडळ स्थापनेसाठी पाठपुरावा केला आहे. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी पाळधी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता पालकमंत्र्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह कृषीमंत्र्यांना साकडे घातले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्याने लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार आहे. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार हे तीन जिल्हे मिळून जळगावला विभागीय आयुक्त कार्यालयाचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. जळगावला बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.

Tags: #cmshinde#jalgaonnews#maharastragoverment

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group