• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात पॉलीशच्या बहाण्याने दोघांनी लांबविले महिलेचे सोने !

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 6, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जुलै २०२३

जळगाव शहरात गुन्हेगारी घटनामध्ये सातत्याने वाढ होत असतांना शहरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाण्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे एक लाख 25 हजारांचे दागिने हातचलाखीने दोन अज्ञात भामट्यांनी ईश्वर कॉलनीतून लांबवले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ईश्वर कॉलनी परीसरातील रहिवासी मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय ६५) या मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती आले असता त्यांनी सांगितले कि, कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो म्हणून त्यांनी विश्वास संपादन करीत तांब्या दिल्यानंतर त्याला चमकावून दिल्यानंतर संशयितांनी दागिने देखील उजळवून देतो म्हणून सांगितल्याने वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टे दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रींगा काढून दिल्या. दोघांनी एका पातेल्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून दागिने गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या, असे सांगून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून धुम ठोकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Tags: #jalgaonnews

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group