• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

तिरुपती देवस्थानाला दीड कोटी रुपयाचा सोन्याचा शंख व कासवाची मूर्ती केली दान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 18, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
तिरुपती देवस्थानाला दीड कोटी रुपयाचा सोन्याचा शंख व कासवाची मूर्ती केली दान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जुलै २०२३

देशभरातील अनेक भाविक तिरुपती देवस्थानावर आपल्या श्रद्धेनुसार सोन्यासह चांदीचे देखील दागिने अपर्ण करीत असतात. पण सध्या एका उद्योजकाची मोठी चर्चा सुरु आहे ते म्हणजे देशातील दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे दर्शन घेतलं. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा शंख आणि सोन्याची कासवाची मूर्ती दान केली. या दोन्हीचं वजन सुमारे २ किलो आहे. सुधा मूर्ती या यापूर्वी तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टच्या सदस्याही होत्या.

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दान केलेला शंख तसंच कासवाची मूर्ती तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टचे सदस्य ईओ धर्मा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केली. या खास प्रसंगी दोघेही मंदिराच्या रंगनायकुला मंडपममध्येही गेले. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी दिलेला सोन्याचा शंख आणि कासवाची मूर्ती अतिशय खास आहे. या दोन्हीची खास रचना करण्यात आली आहे. या दोन्हींचा उपयोग स्वामी अम्मावार यांच्या अभिषेकात केला जातो. मूर्ती दाम्पत्यानं केलेल्या या दानाला ‘भूरी’ दान असंही म्हणतात. सध्या बाजारात सोन्याची सरासरी किंमत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दान केलेल्या सोन्याच्या शंख आणि कासवाच्या मूर्तीचे वजन सुमारे २ किलो आहे. दरम्यान, त्यांची किंमत सुमारे १.५० कोटी रुपये आहे.

Related Posts

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !
जळगाव

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…
क्राईम

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026
अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !
राज्य

अवकाळी पावसाचा राज्यात जोर; 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतीचे मोठे नुकसान !

April 4, 2026
जळगावात भव्य आर्ट गॅलरी उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जळगावात भव्य आर्ट गॅलरी उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 4, 2026
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !
क्राईम

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !
क्राईम

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार !

April 5, 2026
माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

माजी आमदाराची जीभ घसरली : ती मोठं कुंकू लावते, मोठं मंगळसूत्र घालते…

April 5, 2026
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group