• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुजरात : चारचाकीने २५ लोकांना उडवले ; ९ जणांचा जागीच मृत्यू !

मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राज्य
0
गुजरात : चारचाकीने २५ लोकांना उडवले ; ९ जणांचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

देशात अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका मोठ्या प्रमाणात सुरु असतांना गुजरात राज्यात देखील भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघात जग्वार कंपनीच्या एका चारचाकी गाडी डंपरला धडकल्याने या चारचाकी गाडीने तब्बल २५ लोक ३० ते ३५ फुट दूर फेकले गेले असून यात ९ लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.

काय घडली घटना

गुजरातमधील अहमदाबादमधील इस्कॉन ब्रिजवर बुधवारी रात्री उशिरा जग्वारने सुमारे २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस हवालदार आणि एका होमगार्डचाही समावेश आहे. धडक इतकी जोरदार होती की लोक 30 फुटांपर्यंत दूरवर पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा थार कार ओव्हरब्रिजवर मागून येणाऱ्या डंपरला धडकली होती. हा अपघात पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. यानंतर राजपथ क्लबकडून ताशी 160 किलोमीटर वेगाने येणाऱ्या जग्वारने जमावाला चिरडले. मृतांमध्ये बोताड आणि सुरेंद्रनगर येथील तरुणांचा समावेश आहे. या घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना सोला सिव्हिलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या अपघातात जग्वारचा चालकही जखमी झाला आहे. त्यांना सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जग्वारमध्ये दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याबद्दल अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी उपस्थित संतप्त लोकांनी त्यांना मारहाणही केली. मात्र, काही लोकांनी त्यांना वाचवून रुग्णालयात पाठवले. कारमध्ये बसलेली तरुणी घटनास्थळावरून गायब झाली.

Tags: #gujrat

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group