• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सीमाकडे आढळले ६ पासपोर्ट ; अनेक खुलासे आले बाहेर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 21, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
सीमाकडे आढळले ६ पासपोर्ट ; अनेक खुलासे आले बाहेर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जुलै २०२३

आपल्या प्रेमासाठी मी भारतात दाखल झालेली आहे असे बोलणाऱ्या प्रेमिका म्हणजेचा सीमा हैदरच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. याबाबत सीमाला UP ATS ने तपासासाठी ताब्यात घेतले होते त्या बाबत तपास आता पूर्ण झाला आहे. आता सीमा आणि सचिन नोएडाच्या त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. त्यात आता सीमाबाबत अनेक खुलासे समोर आले आहेत. सीमाकडे ६ पासपोर्ट आहेत. त्यातील ४ मुलांचे पासपोर्ट असल्याचे सीमानं म्हटलं. तर २ सीमाचे आहेत. त्यातील १ पासपोर्ट रद्द करण्यात आला, ज्यावर केवळ सीमा असं नाव लिहिलं होते. तर दुसरा पासपोर्ट पात्र असल्याचे बोलले जाते.

सीमा हैदरने सांगितले की, एका पासपोर्टवर माझे आडनाव नव्हते. त्यात ना गुलाम लिहिलं होते ना अली. केवळ सीमा होते. त्यामुळे तो पासपोर्ट रद्द झाला. त्यानंतर मी दुसरा पासपोर्ट बनवला. त्यात पूर्ण नाव लिहिलं आहे. म्हणजे सीमा गुलाम हैदर. हे दोन्ही पासपोर्ट माझ्याकडे आहेत. त्याचा अर्थ मी गुप्तहेर आहे असं होत नाही. मी हे लपवूनही ठेवले असते. माझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवत नाही या गोष्टीचे मला दु:ख आहे. मी केवळ सचिनसाठी भारतात आले. सचिनने म्हटलं हिंदुस्तानातील लोक चांगले आहेत. मलाही येथील लोक आवडतात. परंतु माझ्याकडे वारंवार संशयाच्या नजरेने पाहिले जाते त्याने खूप वाईट वाटते असं ती म्हणाली.

सीमाने पुढे सांगितले की, पाकिस्तानात प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात. मला पासपोर्ट काढण्यासाठी कितीतरी खर्च आला. मला थेट भारतात यायचे होते. पण माझा व्हिसा मंजूर झाला नाही. ज्यामुळे मला नेपाळमार्गे भारतात यावे लागले. मी भारतात थेट येण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु पाकिस्तानातून असल्याने मला व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे मजबुरीने मला नेपाळच्या रस्ते भारतात आले. हाच माझा गुन्हा आहे असं तिने कबुल केले. तसेच माझी भारताच्या डिटेन्शन सेंटरमध्ये तुरुंगात राहण्याची तयारी आहे. पण मला कोणत्याही किंमतीवर पाकिस्तानात परत जायचे नाही. एटीएसच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर दोन दिवसांनी सीमा सचिनच्या घरी परतली आणि म्हणाली की पाकिस्तानात पाठवले तर तिला ठार मारले जाईल.

सीमा हैदरने नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातच प्रियकर सचिनसोबत लग्न केल्याची कबुली दिली. मंदिराच्या मागच्या भागात सचिनशी लग्न झाले, कारण समोर खूप गर्दी होती. सीमाने असा दावाही केला की, हार घालण्याचा आणि सिंदूर भरण्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही? म्हणूनच त्या लग्नाचा पुरावा देऊ शकत नाही. पण हो, लग्न नेपाळमधील हॉटेलमध्ये नाही तर मंदिरात झाले. दरम्यान, मी दोषी आढळल्यास मला शिक्षा मान्य आहे. जर मी निर्दोष सिद्ध झाले तर कृपया मला इथेच राहू द्या कारण पाकिस्तानात परतणे माझ्यासाठी मृत्यूशिवाय दुसरे काही नाही. माझ्यावर मोठे आरोप केले जात आहेत, त्यामुळे मला पाकिस्तानात मारले जाईल असंही सीमा हैदरने म्हटलं.

Tags: #india#seemahaidar

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मंत्रालयात ओळख आहे, मुलाला सरकारी नोकरी लावतो’; साडेतीन लाखांची फसवणूक, बाप-लेकाविरुद्ध गुन्हा

June 25, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026
नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद
जळगाव

नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी साधला संवाद

June 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group