• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मी पब्लिक प्रॉपर्टी नव्हे ; उर्फिची तरुणाने काढली विमानात छेड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2023
in क्राईम, देश-विदेश, मनोरंजन, राज्य
0
मी पब्लिक प्रॉपर्टी नव्हे ; उर्फिची तरुणाने काढली विमानात छेड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२३

राज्यात आपल्या वेगवेगळ्या लुकमुळे प्रसिद्ध असलेल्या उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. तशीच ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण जरा वेगळ्या कारणाने चर्चेत आलेली आहे. विमानातून प्रवास करीत असतांना उर्फिची काही तरुणांनी छेड काढली आहे यावर स्वत: उर्फीनेच सोशल मीडियावर फॅन्सना ही माहिती दिली आहे. विमानामध्ये झालेल्या या छेडछाडीमुळे ती अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी द्वारे या घटनेची माहिती दिली आहे.

‘ काल मुंबईहून गोव्याला फ्लाईटमधून जात असताना मला छेडछाडीचा सामना करावा लागला. या व्हिडीओत दिसणारे जे पुरूष आहेत, ते घाणरेडं बोलत होते. छेड काढत होते आणि (माझं) नाव घेत होते. मी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असतात, त्यापैकी एकाने सांगितलं की मित्र नशेत आहेत. मद्यपान करणं किंवा नशेत असणं ही काही महिलांची छेड काढण्याची सबब असू शकत नाही. मी पब्लिक फिगर आहे, पब्लिक प्रॉपर्टी नव्हे ‘ अशा शब्दांत उर्फीने तिचा भयानक अनुभव शेअर करत महिलांची छेड काढणाऱ्यांना फटकारले आहे. उर्फी ही इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत होती, तेथेच या मुलांचा एक ग्रुपही होता. मी पब्लिक फिगर आहे, याचा अर्थ मी सार्वजनिक मालमत्ता आहे, असा होत नाही, असेही तिने नमूद केले.

Tags: #urfi

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यवसायात इतरांशी बोलणे आणि सल्लामसलत केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आज आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल.

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group