• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमासाठी कायपण…मुलीने परिवाराला टाकले मरणाच्या दारात !

मुलीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रेमासाठी कायपण…मुलीने परिवाराला टाकले मरणाच्या दारात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२३

अनेक मुली व मुलं आपल्या प्रेमासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकत असल्याच्या नियमित घटना समोर येत असतात अशीच एक घटना समोर आली आहे अवघ्या अठरा वर्षाच्या तरुणीने आपल्या प्रेमासाठी आपल्या परिवारातील सदस्यांचा जीव धोक्यात टाकून ती प्रियकरा सोबत फरार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना ग्वाल्हाहेर परिसरातील सिरोल या भागातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरोल या परिसरातील 18 वर्षीय तरुणी आपल्या प्रियाकरा सोबत फरार होण्यासाठी चक्क आपल्या परिवारातील आजी आजोबा आणि मामा यांना त्यादिवशी मॅगी मध्ये झोपेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध करून फरार होण्यात यशस्वी जरी झाली असली तरी पोलीस तिच्या मागावर असून सध्या तिचे आजी-आजोबा मेंटेलेटर वर आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून मामाची तब्येत आता धोक्याबाहेर आल्याचे समजते या प्रकरणी पोलिसांनी तरुणी विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. ही 18 वर्षीय तरुणी आपल्या आईच्या वडिलांच्या घरी राहण्यासाठी आलेली होती यावेळी याच परिसरातील बंटी सकवारे नावाच्या तरुणांसोबत या मुलीचे प्रेम प्रकरण सुरू झाले. मात्र घराच्या बाहेर परिवारातील सदस्य जाऊ देत नसल्याने या मुलीने आपल्या प्रियकरा सोबत एक मोठा प्लान आखत परिवारातील आजी आजोबा व मामा यांना चक्क मॅगी मधून झोपेच्या गोळ्या देऊन ती बंटी सोबत दिल्लीला पडून गेले आहेत. या फ्रेम विवाहासाठी मुलीच्या व बंटीच्या घरचे मंडळी तयार नसल्याने त्यांनी हा प्लॅन आखला होता पण या तरुणीने चक्क आपल्या आजी-आजोबांना व मामाला झोपेच्या गोळ्या देऊन त्यांचा जीव धोक्यात टाकला आहे. आता मात्र पोलीस बंटी व त्या मुलीचा शोध घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहे.

Tags: #criem#dilli#love

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group