• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहास सुरुवात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेर तहसील कार्यालयात महसूल सप्ताहास सुरुवात !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

१ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या महसुल सप्ताह आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याअनुषंगाने आज दि. १ ऑगस्ट रोजी ई- हक्क प्रणाली बाबत मार्गदर्शन, प्रचार व प्रसिध्दी करीता नागरीक मदत कक्ष तहसिल कार्यालय अमळनेर येथे उपविभागीय अधिकारी अमळनेर यांच्या हस्ते फीत कापुन सुरु करण्यात आला.

लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली भविष्यात लाभदायक ठरणार असुन त्याअंतर्गत ई-करार बोजा दाखल करणे, गहाणखत बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे अ.पा. क कमी करणे, ए.कु.क कमी करणे, विश्वस्त नाव बदलणे, संगणकीकृत ७/१२ व हस्तलिखित ७/१२ चुक दुरुस्ती या ९ प्रकारचे फेरफारांसाठी खातेदारांना P. D.E. (Public data entry ) मधुन अर्ज करता येणार आहे. महसुल दिनानिमीत्त महसुल अधिकारी / कर्मचारी यांचे १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत १३ पाल्यांचा गुणगौरव महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी अमळनेर व श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर यांच्या हस्ते करण्यात आला.

सुंदर माझे कार्यालयाअंतर्गत तहसिल कार्यालय अमळनेर चे आवार स्वच्छ करुन सुशोभिकरण करण्यात आले. दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ ते दि. ०७ ऑगस्ट २०२३ दरम्यान महसुल दिन साजरा करणे, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद व महसुल सप्ताह सांगता समारंभ या कार्यक्रमांचे आयोजन उपविभागीय अधिकारी अमळनेर व तहसील कार्यालय अमळनेर यांचे मार्फत मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे मार्गशनाखाली केले जाणार आहे. तरी सर्व नागरीकांना अवाहन करण्यात येते की, महसुल सप्ताह अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा.

Related Posts

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले
जळगाव

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!
जळगाव

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !
जळगाव

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !
जळगाव

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मैत्रीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

जळगाव शहरात ४ किमीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार; वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

May 26, 2026
डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

डिझेल टंचाईवरून ॲड. रोहिणी खडसे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी!

May 26, 2026
शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

शिवतीर्थावरसुरू असलेल्या विविध आंदोलनांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा !

May 26, 2026
संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

संत शिरोमणी श्री संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात !

May 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group