• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ : प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
ब्रेकिंग : मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ : प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२३

मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी दि. २ ऑगस्ट रोजी बुधवारी मुंबईतील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी नितीन देसाई यांच्यावर ५१ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. नितीन देसाई हे मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 पासून त्यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली.

Related Posts

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !
क्राईम

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!
जळगाव

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

April 8, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026
मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!

मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!

April 8, 2026
मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

April 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group