• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरा ; आ. खडसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 3, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरा ; आ. खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२३

विधिमंळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असुन जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्नाद्वारे केली

यावेळी ते म्हणाले जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी अनेक पदे रिक्त आहेत सदर पदे रिक्त असल्याने रूग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास रुग्णांना दाखल करून घेण्यास समस्या उद्भवत असुन रुग्णालयातील कार्यरत परिचारिकांवर ,तंत्रज्ञावर कामाचा अतिरिक्त ताणयेत असुन रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत तसेच काही विभाग बंद करावे लागत आहेत असे असल्यास शासनाने यावर काय उपाययोजना केल्या असा प्रश्न उपस्थित करून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील विविध रिक्त पदे भरण्याची मागणी एकनाथराव खडसे यांनी केली
या प्रश्नाला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले जळगाव येथिल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी अनेक पदे रिक्त आहेत परंतु उपलब्ध डॉक्टर कर्मचारी हे रुग्णसेवा बजावत असून उपलब्ध मनुष्यबळा मार्फत रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विविध विभाग प्रमुख तंत्रज्ञ, परिचर, शिपाई इत्यादी रिक्त पदे भरण्या बाबत नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले

Related Posts

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !
क्राईम

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !
क्राईम

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026
मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!
जळगाव

मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!

April 8, 2026
मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

April 8, 2026
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

मुक्ताईनगरात तालुक्यातील संशयित फसवणूक प्रकरण; युवकावर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी !

April 8, 2026
मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

मध्यरात्रीचा घात : पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू !

April 8, 2026
मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!

मुक्ताईनगरातून काँग्रेस संघटन बळकटीकरणाची नवी!

April 8, 2026
मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

मुक्ताईनगर पुनर्वसनाला गती; ३८५ कोटींच्या निधीस हिरवा कंदील

April 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group