• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोटरी क्लब अमळनेरला १२ डिस्ट्रिक्ट अवार्ड अवॉर्ड देवून सन्मानीत

ताहा बुकवाला ठरले बेस्ट सेक्रेटरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रोटरी क्लब अमळनेरला १२ डिस्ट्रिक्ट अवार्ड अवॉर्ड देवून सन्मानीत
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

रोटरी क्लब अमळनेरला 2022-23 या वर्षांत केलेल्या शैक्षणिक, आरोग्यविषयक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबंद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 कडून 12 मानांकन देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष व डिस्टिक ऑफिसर रो.कीर्ती कुमार कोठारी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या वर्धा येथील दी इव्हेंट सेलिब्रेशन हॉल येथे पार पडलेल्या अवार्ड वितरण कार्यक्रमात एकुण 12 विभागात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सन्मानीत करण्यात आले. हे सन्मान रोटरी ईन्टरनॅशनल डायरेक्टर रो.अशोक महाजन व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डाॅ आनंद झूनझनूवाला याच्या हस्ते करण्यात आले, अवार्ड स्विकारण्यासाठी रो. किर्तीकुमार कोठारी अध्यक्ष 2022-23, रो.ताहा बुकवाला सेक्रेटरी 22-23, रो. अभिजित भांडारकर पास्ट प्रेसिडेंट, रो.देवेद्र कोठारी क्लब सेक्रेटरी 2023-24 उपस्थित होते.  सन 2022-23 या काळात केलेले विविध समाज उपयोगी कार्य उत्कृष्टरित्या केले यात ट्रॉफी फाॅर बेस्ट ईन्टरॅक्ट एक्टिव्हिटी, अनयुझवल एक्टिव्हिटी साठी डिस्ट्रिक्ट अवॉर्ड, रोटरी इंटरनॅशनल कडून क्लब सायटेशन 2022-23, डिस्टिक टी आर एफ सिल्व्हर साईटेशन अवॉर्ड, सर्वीस टु युथ अवॉर्ड, पब्लिक रिलेशन अवॉर्ड, अपलीफ्टमेन्ट ऑफ वूमन अवॉर्ड, नॅचरल कॅल्यामिटी अवॉर्ड, बेस्ट फेलोशिप अवॉर्ड, लिटरसी प्रमोशन हे अवार्ड, क्लब सेक्रेटरीचे उल्लेखनीय कार्य केल्याबंद्दल रो.ताहा बुकवाला डिस्ट्रिक्ट बेस्ट सेक्रेटरी सफायर अवार्ड देण्यात आले.रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या गव्हर्नर सपोर्ट साठी रो.अभिजीत भांडारकर यांना गव्हर्नर स्पेशल सायटेशन देवून सन्मानीत करण्यात आले. अमळनेर रोटरी क्लब ने डिस्ट्रिक्ट म्हधुन अवार्ड, सन्मान मिळवण्याची परंपरा कायम ठेवल्याबद्दल अमळनेर रोटरी क्लब चे सर्व सिनियर व सर्व मेम्बरांनी कोतुक केले व शुभेच्छा दिल्या. या प्रोत्साहना मुळे या पुढेही अशीच समाज उपयोगी कार्य करण्याची शक्ती मिळाली हि भावना सर्व मेम्बरांनी व्यक्त केली.

Related Posts

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group