• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

११ ऑगस्ट पासून कन्नड घाटात ‘या’ वाहनावर बंदी ; हा पर्यायी मार्ग उपलब्ध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
११ ऑगस्ट पासून कन्नड घाटात ‘या’ वाहनावर बंदी ; हा पर्यायी मार्ग उपलब्ध !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) मधून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे आज म्हणजेच 11 ऑगस्टपासून कन्नड घाटात जड वाहतुकीला बंदी असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बंदी असलेल्या वाहनांसाठी तीन पर्याय सुचवले आहेत. तर या काळात उपयोजना म्हणून ठिकठिकाणी पोलीस पॉईंट आणि पेट्रोलिंग वाहन तैनात करण्यात आले आहेत.

औरंगाबाद ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम (कन्नड) घाटातील सततच्या वाहतूक कोंडीवर औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद ते चाळीसगाव दरम्यानचा औट्रम घाटातील वन्यजिव प्राणी रक्षण व सतत होणारी वाहतुक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे औम घाटातील जड वाहतुक आजपासून बंद केली आहे. दरम्यान, तीन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. तसेच बंद केलेल्या व पर्यायी दिलेल्या रोडवरील पोलीस ठाणे खुलताबाद, देवगाव रंगारी, शिल्लेगाव, शिऊर, कन्नड ग्रामीण या पोलीस ठाणेच्या 5 पेट्रोलींग वाहने सतत पेट्रोलींग करणार आहे.

असा असणार पर्यायी मार्ग?
पूर्वीचा मार्ग: औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: औरंगाबाद ते दौलताबाद टि पॉईट – कसाबखेडा – शिऊर बंगला- तलवाड़ा- नांदगाव मार्गे चाळीसगाव

पूर्वीचा मार्ग: चाळीसगाव – कन्नड औरंगाबाद कडे – येणारी जड वाहतुक
पर्यायी मार्ग: चाळीसगाव – नांदगाव तलवाड़ा- शिऊर बंगला – कसावखेडा – दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद

पूर्वीचा मार्ग: जळगाव सिल्लोड फुलंबी- खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जळगाव-सिल्लोड फुलंब्री औरंगाबाद मार्गे दौलताबाद टि पॉईट- कसावखेडा-शिऊर बंगला-नांदगाव मार्गे चाळीसगाव जातील.

Tags: #chalisgav

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group