• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

संघटना वाढविण्यासह तरुण पिढीला पुढे आणा ; शिवश्री खेडेकर !

चाळीसगांवात मराठा सेवा संघाचे संस्थापकांचा जनसवांद दौरा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
संघटना वाढविण्यासह तरुण पिढीला पुढे आणा ; शिवश्री खेडेकर !
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले 

राज्यस्तरीय जनसंवाद दौऱ्याला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष इंजि. शिवश्री पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब व मा प्रा.शिवश्री अर्जुन जी तनपुरे साहेब यांनी आज चाळीसगांव येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, गणेश देशमुख जळगाव , सुधीर आबा पाटील, प्रमोद बापू पाटील , शेषराव बापू पाटील , शिवाजीराव अण्णा पाटील (मा. शिक्षणाधिकारी)दीपक पाटील नगरसेवक , अनिल बापू निकम संजय तात्या पाटील , अविनाश नाना देशमुख , प्रा.सुनील निकम ,आर. बी. जगताप सर, जी.जी.वाघ सर आदींनी दीप प्रज्वलन केले. खेडेकर यांचा सत्कार अरुण पाटील यांच्या हस्ते तसेच तनपुरे साहेब यांचा सत्कार योगेश पाटील यांच्या हस्ते तर अनिल पाटील यांचा सत्कार हर्षल पाटील यांचे हस्ते झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रवी चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक समाधान पाटील यांनी केले आणि आभार प्रदर्शन कुणाल पाटील यांनी केले. आज पर्यंत नवीन कार्यकारणी ने केलेल्या कामाचा लेखा जोखा घेतला. तसेच संघटना वाढवा व तरुण पिढीला पुढे आणत संघ मजबूत करा. तसेच, तालुकाध्यक्षांना सूचना करत महिला भगिनींना एकत्र आणून जिजाऊ ब्रिगेड संघटना लवकर स्थापित करा हा आदेश दिला. या सवांद यात्रे साठी चाळीसगाव चे सर्व पदाधिकारी राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी वर्ग उपस्थित होता. तसेच मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, ज्येष्ठ प्रमुख मार्गदर्शकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न केला.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!
जळगाव

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

आधी चार चिमुकल्यांना फेकले नंतर पित्याने घेतली विहिरीत उडी !

May 26, 2026
चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

चारधाम यात्रेनंतर दिखावा नाही; विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘एज्युकेशन बँक’ची अनोखी भेट!

May 26, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामासाठी संस्थेकडून पाठिंबा मिळेल.

May 26, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group