• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिगरी दोस्तानेच केले मित्रासोबत असे धक्कादायक कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
जिगरी दोस्तानेच केले मित्रासोबत असे धक्कादायक कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३

राज्यातील अनेक शहरामधील गुन्हेगारी कुठल्याही प्रमाणात कमी होत असतांना सध्या तरी दिसेनासी झाली आहे. यात भर म्हणजे नाशिक शहरात हत्येचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. दररोज काही ना काही कारणातून हत्याकांड उघडकीस येत आहे. अशीच एक घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कार्बन नाका परिसरात घडली आहे. शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी दोस्तानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विश्वनाथ सोनवणे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. वाढत्या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी रफिख शेखला एका मित्राने शिवीगाळ केली होती. यावेळी मयत विश्वनाथने शिवीगाळ करणाऱ्या मित्राची बाजू घेतली होती. याचा राग रफिकच्या मनात खदखदत होता. यानंतर मयत विश्वनाथ सोनवणे, आरोपी समशेर रफिक शेख, दीपक अशोक सोनवणे आणि त्यांचे दोन-तीन मित्र दारु पित गप्पा मारत होते. यावेळी रफिकने इतर मित्रांसह विश्वनाथ याला मारहाण केली. तसेच रागाच्या भरात त्याच्या पोटात चाकू भोसकला. यात तो गंभीर जखमी झाला.

जखमी विश्वनाथला आरोपींनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयात तैनात असलेल्या पोलीस हवालदाराच्या सतर्कतेने संशयित आरोपी मित्रांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता दोघांनी रागाच्या भरात हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

उघड्या दरवाजाचा फायदा घेत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

May 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्मार्ट कंपनीचा मनमानी कारभार?; ८० कामगारांवर उपासमारीची वेळ !

May 25, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group