• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

घरफोडीतील मुद्देमालासह संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घरफोडीतील मुद्देमालासह संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घरफोडीमध्ये तब्बल ४८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हि घरफोडी उघडकीस आणून यातील मुद्देमालासह संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा भागात पटेल गल्ली येथे राहणारी वयोवृध्द महीला तसलीमबी मोहम्मद सैय्यद, वय 60 वर्षे, या बकरी ईद सणानिमीत्त धुळे येथे त्यांच्या मुलीकडे दिनांक २६ जून पासून ते दिनांक ८ जुलै दरम्यान गेलेल्या असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन २३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व २५ हजारांची रोकड असा एकुण ४८ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर बाबतीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक ८ जुलै रोजी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व गुन्हयातील गेल्या मालाचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली कि, सदरची घरफोडी चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली याने त्याचे साथीदारांसह मिळुन केलेली असुन सदरचा आरोपी हा सुरत येथे लपुन बसलेला आहे. म्हणुन पोलीस निरीक्षक सो. यांचे मार्गदर्शनखाली पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, छगन तायडे अशांचे पथक सुरत येथे रवाना करुन सदर पथकाने आरोपी इश्तीयाक अली राजीक अली यास ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचे साथीदार 1) हसीनाबी राजीक अली, वय 55 वर्ष, रा. शाह अवलीया मशीद जवळ, तांबापुरा, जळगाव, 2) अनिस हमीद शेख, वय 31 वर्ष, रा. रुबी अपार्टमेंट, प्लॅट नं. 04, डी. मार्ट जवळ, शिरसोली नाक्याजवळ, जळगाव व एक विधी संर्घष बालक अशांना तांबापुरा भागातुन अटक करण्यात आली असुन त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यांचे कडुन गुन्हयातील गेल्या मालापैकी 1) 5,000/- रु रोख, 2 ) 5,000/- रु किंमतीचे 100 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पायातील साखळ्यांचा जोड, 3) 3) 12,000/- रु किंमतीची 04 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकुण 22,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीतांकडुन अजुन चोरी, घरफोडी उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप निरी. दिपक जगदाळे, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, अल्ताफ पठाण, सचिन मुंढे, मुकेश पाटील, छगन तायडे, योगेश बारी अशांनी केली आहे.

Tags: #criem#jalgaon#midc

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका
क्राईम

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू
क्राईम

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत
क्राईम

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 10, 2026
महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

महामार्गावर गुटखा तस्करीचा पर्दाफाश; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त : एमआयडीसी पोलिसांचा दणका

June 10, 2026
दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

दीड वर्षांच्या मुलासाठी घेतलेली भेट ठरली अखेरची; अपघातात वडिलांचा मृत्यू

June 10, 2026
वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अधुरे; अमळनेरातील डॉ. सुमित पाटील यांचा दुर्दैवी अंत

June 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group