• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेरात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू, तांदूळ जप्त !

अमळनेर पोलिसांनी टाकली धाड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरात काळ्या बाजारात जाणारा रेशनचा गहू, तांदूळ जप्त !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहरापासून नजीक असलेल्या मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये रेशनचा गहू, तांदूळ खरेदी करून काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यावर पोलिस उप अधिक्षकांच्या पथकाने छापा टाकून ट्रकसह तांदूळ, गव्हाच्या गोण्या असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ येथील एमआयडीसीतील लक्ष्मी फूड प्रोसेसरमध्ये व्यापारी अथर्व प्रदीप डेरे (वय २२) हा रेशनचा तांदूळ आणि गहू खरेदी करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक सुनील नंदवाळकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, प्रकाश चव्हाण, भटूसिंग तोमर, प्रमोद बागडे याना बोलावून छापा टाकण्यास सांगितले. दि. २८ रोजी दुपारी पोलिसांनी धाड टाकली.

ट्रकमधून गोण्या उतरवताना दिसून आल्याने पुरवठा निरीक्षक संतोष यांना पंचनाम्यासाठी बोलावण्यात आले त्यावेळी गाडी मध्ये ३ लाख ९४ हजार रुपये किमतीच्या १९७ गोण्या आढळून आल्या. त्यावर छत्तीसगड राज्य सहकारी विपणन संघ, तर ४५ हजार रुपये किमतीच्या ४५ गोण्या त्यावर मध्यप्रदेश स्टेट सिव्हिल सप्लाईज कार्पोरेशन असे नाव व लोगो छापलेले दिसून आले. या गोण्या आणि ५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भटूसिंग तोमर यांच्या फिर्यादीवरून अथर्व प्रदीप डेरे (वय २२) रा. पवन चौक, अमळनेर व किशोर वासुदेव पाटील (वय ४२) रा. मजरेहोळ ता. चोपडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group