• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोहिणी खडसेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
रोहिणी खडसेंनी स्वीकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ३० ऑगस्ट २०२३

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, महीला आघाडी मावळत्या अध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी नुकतेच ॲड.रोहिणी खडसे यांना प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नियुक्तीचे पत्र दिले. आज दि 30रोजी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यापुर्वी त्यांनी राष्ट्रिय अध्यक्ष खा. शरद पवार, राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

रोहिणी खडसे म्हणाल्या, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्या सारख्या पक्षाच्या सामान्य कार्यकर्तीवर विश्वासाने महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली पक्ष नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घेऊन आ शरद पवार साहेब यांचे आणि पक्षाचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी पक्षाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले

Tags: #ncp

Related Posts

भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !
क्राईम

June 14, 2025
रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!
जळगाव

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !
राजकीय

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

‘त्या’ विमान अपघातात श्रद्धा धवन यांचा मृत्यू ; डीएनए चाचणीनंतर पार्थिव कुटुंबाला सोपवले जाणार !

दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

June 14, 2025
रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

June 14, 2025
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

June 14, 2025
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group