• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भारतीय सेवा रत्न पुरस्काराने मंगळग्रह सेवा संस्था सन्मानित !

सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी : भारतातील एकमेव सामाजिक संस्थेस मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 31, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भारतीय सेवा रत्न पुरस्काराने मंगळग्रह सेवा संस्था सन्मानित !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

धार्मिक कार्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल येथील मंगळग्रह सेवा संस्थेस ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे तर्फे पद्भश्री गिरीश प्रभुणे यांच्याहस्ते भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील सयाजी हॉटेल येथे २७ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सह सचिव दिलिप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जन संपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, सेवेकरी प्रसाद खालकर, नितीन सोनवणे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने सदर संस्थेमार्फत धार्मिक, सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शैक्षणिक आदी क्षेत्रात आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्य सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातूनच जगातील एकमेव मंगळग्रह देवतेचे मंदिर विकसित झाले आहे. या मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सामान्य जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठीही संस्थेने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. त्यात आरोग्य, शासकीय योजना जनजागृती, शिक्षण,अंधश्रद्धा निर्मूलन,पर्यावरण,शेतीविषयक योजनांचा प्रचार व प्रसार आदी कार्यात संस्थेने वेगळा ठसा उमटविला आहे. या कार्याचीच दखल घेत ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे भारतीय सेवा रत्न २०२३ पुरस्कार देऊन संस्थेस गौरविण्यात आले.

ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा भारतातील सर्व सेवाभावी संस्थामधून एकमेव मंगळग्रह सेवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळग्रह सेवा संस्थेस आतापर्यंत मिळालेले पुरस्कार
चार आयएसओ मानांकने (भारतातील एकमेव संस्था) -२०२१
महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाचा ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार -२०२१
पाणी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार
-२०१८
महाराष्ट्र शासन, कृषी विभागातर्फे सन्मानित -२०२२
गुगलतर्फे ५ पैकी ४.६ रेटिंग देऊन सन्मानित -२०२३
भारतीय सेवा रत्न पुरस्कार -२०२३

Related Posts

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group