• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

हक्काच्या माणसांनी केलेल्या सत्कारामुळे पक्ष वाढविण्यासाठी व जनसेवेचे बळ देणारे ; रोहिणी खडसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 1, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
हक्काच्या माणसांनी केलेल्या सत्कारामुळे पक्ष वाढविण्यासाठी व जनसेवेचे बळ देणारे ; रोहिणी खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२३

मुक्ताईनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी ताई खडसे यांची निवड करण्यात आली आहे
प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर दि 31 रोजी रोहिणी ताई खडसे यांचे मुक्ताईनगर येथे प्रथमच आगमन झाले प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रोहिणी ताई खडसे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीने रोहिणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले.  त्यानंतर मोठया पुष्पहारा द्वारे रोहिणी खडसे यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील, बोदवड बाजार समिती सभापती सुधिर तराळ, रावेर बाजार समिती सभापती सचिन पाटील, सोपान पाटील,निवृत्ती पाटील, रमेश नागराज पाटील , सुधाकर पाटील, दशरथ कांडेलकर,विलास धायडे राजेंद्र माळी,भागवत पाटील, रामभाऊ पाटील,दिपक पाटील, अनिल वराडे, अनिल पाटील, संदीप देशमुख , पंकज येवले, असगर भाई,दिपक पाटील , रंजना कांडेलकर, लता ताई सावकारे, अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सत्काराला उत्तर देताना रोहिणी खडसे म्हणाल्या, शरद पवारसाहेब व इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे मी त्याबद्दल त्यांची आभारी आहे. आज मातृभूमी मुक्ताईनगर येथे तुम्हा सर्वांनी माझा सत्कार केला आपल्या माणसांनी केलेला हा सत्कार अनमोल आहे तो मला भविष्यात पक्ष संघटन वाढीसाठी आणि जनसेवे साठी प्रेरणा आणि बळ देत राहील
पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्याची आवश्यकता आहे
तुमच्या सर्वांच्या सोबतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढवून पक्षाचे विचार तळागाळार्यंत पोचविण्याचा माझा प्रयत्न राहिल
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत असताना मला राज्यभर दौरे करावे लागतील त्यावेळी मतदारसंघाकडे तुम्हा सर्व पदाधिकाऱ्यां आणखी लक्ष द्यावे लागेल असे रोहिणी खडसे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.

यावेळी मायभूमीत झालेल्या सत्काराने रोहिणी खडसे भावुक झाल्या होत्या.  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, रविंद्र दांडगे, सुनिल काटे,बबलू सापधरे, प्रविण पाटील,मस्तान कुरेशी, शकील सर,हरिष ससाणे, एजाज खान,नंदकिशोर हीरोळे, विकास पाटील,प्रदीप साळुंखे,रउफ खान, मेहमूद भाई,संजय कोळी, बाळा भालशंकर, दिपक साळुंखे, मुन्ना बोंडे,विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, अमोल महाजन, निवृती महाजन, कापसे,हशम शहा, अन्नू पेंटर, शिवाजी ढोले, बाळा सोनवणे, साहेबराव पाटील, जितेंद्र पाटिल, राहुल पाटील, निलेश भालेराव, अजय तळेले, चेतन राजपूत, अजय अढायके, मयुर साठे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group