• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

अमळनेरात आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 3, 2023
in राजकीय, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
अमळनेरात आज काँग्रेसची जनसंवाद यात्रा !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

भाजप शासनाच्या काळातील भारताची परिस्थिती अगदी असामाधानकारक आहे. त्या परिस्थितीत योग्य प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी राहुल गांधीनी भारत जोडो यात्रा काढली. तरी देखील परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत नाही. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळे नाही. कारण ई.डी, इन्कम टॅक्स अशी हत्यारे वापरून विरोधकांना रट्टा लावणे, खोटे गुन्हे दाखल करणे सुरूच आहे. शासकीय यंत्रणाचा धाक दाखवून भाजप राजकारण्यांचा तोंड दाबून बुक्कीचा मार देत आहे. सर्वच शासकीय कंपन्या धन दांडग्यांना विकल्या जात आहेत, अजून हि विक्री चालूच आहे.

२०१४ साली भारत देशावर ५६ लाख कोटींचे कर्ज होते. आज ते १०१ कोटींनी वाढले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. विकासाकडे,विकासकामांकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही. असे अनेक मुद्दे हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. जनसंवाद यात्रेत बाबासाहेब कुणाल पाटील ,माजी खासदार उल्हास पाटील, यावलचे आमदार शिरीष चौधरी ,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब प्रदीपची पवार, माजी अध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, नानासाहेब डी.डी पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे व त्यांच्या समवेत जिल्ह्यातील बरेचशे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ही जनसंवाद यात्रा उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी रविवारी दुपारी ३ वाजता अमळनेर तालुक्यात येत आहे.

सावखेडा -मुंगसे-रूंधाटी- मटगव्हाण-,पातोंडा-नंद्री-खवशी-खेडी -अमळगाव- गांधली अमळनेर असा जनसंवाद यात्रेचा मार्ग असून दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता धार-मालपुर-मारवड-कळमसरे-,निम-परत अमळनेर पुढे कु-हे टाकरखेडा-म्हसले-धरणगाव कडे प्रयान होणार आहे. तरी या जनसंवाद यात्रेत तालुक्यातील सर्व ज्येष्ठ ,श्रेष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे अमळनेर तालुका शहर काँग्रेस काॅग्रेस तर्फे कळविले आहे.अशी माहिती काॅग्रेस चे अमळनेर तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी दिली आहे.

Related Posts

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!
Uncategorized

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !
क्राईम

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !
ब्रेकिंग

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026
खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !
जळगाव

खा.स्मिताताई वाघांच्या अध्यक्षतेखाली जळगाव पंचायत समितीची आढावा बैठक; शासकीय योजना वेळेत पोहोचवण्यास कडक निर्देश !

April 7, 2026
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

मोशन जळगाव: नवी बॅच १० एप्रिलपासून; आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडीची हमी!

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

जळगाव जिल्ह्यात ‘या’ दिवशी ‘ड्राय डे’ : प्रशासनाचा मोठा निर्णय !

April 7, 2026
भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

भोंदू अशोक खरात प्रकरणात खळबळ: दोन वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी SIT च्या रडारवर !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group