• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात लॉजमध्ये सुरू होता कुंटणखाना अन धडकले पोलीस !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात लॉजमध्ये सुरू होता कुंटणखाना अन धडकले पोलीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२३

जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले. त्यावेळी मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाली. त्या ठिकाणी पाच महिला व चार पुरुष सापडले. त्यांना ताब्यात घेतले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #criem#jalgaon#police

Related Posts

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026
जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

May 14, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज किंवा दुरावा निर्माण होण्याची मोठी शक्यता !

May 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group