• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी एकवटले अन केले आंदोलन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, राज्य, सामाजिक
0
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी एकवटले अन केले आंदोलन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२३

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाने प्रदेश अध्यक्ष चेतन शिंदे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण व इतर न्यायिक मागण्या साठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय वर आज निदर्शने आंदोलन करण्यात आहे. कार्यालय समोर निदर्शने करून मा.राजेश देशमुख जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन सादर करण्यात आले. आपल्या मागण्या शासनाला तात्काळ पाठविण्यात येतील याबाबत मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी शिष्टमंडळाला आश्र्वाशीत केले.

आंदोलनात सुनील पंडित, संदीप नाना चिलेकर, सुनिल शिंदे, बाबुराव लष्करे, अशोक वाघमारे, गहीनिनाथ राजे, हरिभाऊ काळे, सौ.सुवर्णाताई सावर्डे,दत्ता पवार, गणेश शिंदे, ॲड.अमोल नवले, श्रीरंग मोरे, सुधीर लोणकर , राजन लोणकर, सचिन काळे,संतोष मगर, गणेश शिंदे , सुनिल गोरे आणि बाल आंदोलक श्रीराज शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. आंदोलन ओबीसी आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याचा शासनाने अध्यादेश काढावा व मराठा समाजाला न्यायालयात टिकेल असे आरक्षण द्यावे तसेच केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Tags: #jalgaon#ओबीसी#पुणे.

Related Posts

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

July 13, 2026
जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!
जळगाव

जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group