• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यात आरक्षण तापल : बसमध्ये प्रवासी असतांना दगडफेक करीत जाळण्याचा प्रकार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज्यात आरक्षण तापल : बसमध्ये प्रवासी असतांना दगडफेक करीत जाळण्याचा प्रकार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२३

राज्यातील गेल्या १५ दिवसापासून मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं असून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात एक बस जाळण्याचा प्रकार घडला आहे. वसमत रोडवर २० ते २५ अज्ञात तरुणांनी बसवर दडगफेक केली आणि त्यानंतर बस पेटवून दिल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते, बस रात्रीच्या वेळेस नांदेडकडे जात होती. कासारखेडा पुलाजवळ बस आल्यानंतर २० ते २५ अज्ञातांनी बसवर दगडफेक केली, यावेळी प्रवासी बसमध्ये बसले होते. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या अवस्थेत प्रवाशी बसमधून खाली उतरले. प्रवाशी खाली उतरल्यानंतर जमावाने पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. यावेळी अज्ञातांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्याचं सांगितलं जातं. पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात तणाव आहे.

बसच्या कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार २०-२५ लोकांच्या जमावाने बसवर हल्ला केला. प्रवाशी बसमध्ये असताना बसवर दगडफेक झाली. कंडक्टरने सांगितलं की, ‘बसमध्ये लहान-लहान लेकरं होते. महिला-वयस्कर व्यक्ती होते. जमावाने माझी बॅग देखील घेऊ दिली नाही. त्यांनी मला देखील जाळण्याचा प्रयत्न केला.ड्रायव्हरच्या मागे दगड घेऊन लागले. मी बसमधून बाहेर निघालो नव्हतो, तोपर्यंत त्यांनी काडी लावून बस पेटवून दिली.मी जळत्या गाडीतून बाहेर पडलो.’

Tags: #criem

Related Posts

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan
क्राईम

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

ड्रग्ज रॅकेटवर एलसीबीचा मोठा प्रहार; मुख्य पुरवठादार जेरबंद

June 8, 2026
घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !
क्राईम

घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !

June 8, 2026
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग
क्राईम

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group