• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगावात डेंग्यूने घेतला १९ वर्षीय तरुणाचा बळी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2023
in जळगाव ग्रामीण, क्राईम, जळगाव
0
जळगावात डेंग्यूने घेतला १९ वर्षीय तरुणाचा बळी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२३

जळगाव तालुक्यातील डेंग्यूच्या आजाराने एका १९ वर्षीय तरुणाचा खाजगी रुग्णालयात गुरुवारी मृत्यू झाला. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेविरुद्ध शिरसोलीत संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यामुळे देवेंद्र बारी याच्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह बघून आई-वडिलांसह बहिणींनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत देवेंद्र हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. वडीलांना इलेक्ट्रीक कामात मदत करुन कुटूंबाला हातभार लावत होता. दरम्यान, गावकर्‍यांनी आरोग्य यंत्रणेविरुद्ध संताप होत आहे. मयत तरुण राहत असलेल्या परीसरात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे देवेंद्रला डेंग्यू झाल्याचा आरोप आहे.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !
क्राईम

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
जळगाव

जळगावात खळबळ : शेअर मार्केटच्या आमिषाने कापड व्यावसायिकाला ९.३५ लाखांचा गंडा!

July 13, 2026
जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!
जळगाव

जळगावच्या प्रथम नागरिकांचा ४४ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; विकासासाठी अविरत ध्यास!

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

आषाढी वारीवर काळाचा घाला : जेजुरीजवळ भरधाव ट्रकची धडक; तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर !

July 13, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

‘ऑपरेशन यात्री-सुरक्षा’ला यश; महिला प्रवाशाची पर्स चोरणारा चोर आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रिक्षाचालकाने उचलले टोकाचे पाऊल; भुसावळात खळबळ !

July 13, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

‘पैसे का नाही दिले?’ म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

July 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group