• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान !

ॲड.रोहिणी खडसे यांनी केली नुकसानीची पाहणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ सप्टेंबर २०२३

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परीसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बोदवड, मोरझिरा, धामणगाव येथे पुराच्या पाणी शेतात शिरल्याने शेत जमीन खरडून गेली असुन पिके वाहून गेले आहेत

बोदवड येथे बोदवड ते पूर्णा नदी या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावरिल नाल्याचे पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजुच्या शेतात शिरल्याने शेतजमिन खरडून गेली असुन शेतातील पिके वाहुन गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.  तसेच मोरझिरा येथे असलेला तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या सांडव्यातून आणि भिंती वरुन पाण्याचा विसर्ग होत आहे पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे धामणगाव येथे सुध्दा नाल्याच्या पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड , मोरझिरा , धामणगाव येथे शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून ॲड. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत चर्चा केली.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बोदवड येथील नाल्यावर उंच मोरी (पुल) बांधण्याची तसेच मोरझिरा तलावाच्या भिंतीची ऊंची वाढविण्याची मागणी केली तसेच धामणगाव – मधापुरी – चारठाणा रस्त्यावर असलेल्या पुल पुराच्या पाण्याने क्षतिग्रस्त झाला असल्याने वाहतूक बंद झाली आहे क्षतिग्रस्त पुलाची दुरुस्ती करण्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली

यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे या परीसरात शेती पिकांचे नुकसान झाले असुन मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत नुकसानीचे पंचनामे करण्या बाबत चर्चा केली आहेनाल्यांवर असलेल्या लहान मोऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून पुराचे पाणी शेतात शिरून पिके खरडून गेली आहेत त्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत शक्य तिथे उंच पुलांच्या निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्या बाबत चर्चा केली आहे आ. एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. रोहिणी खडसे यांनी सांगीतले. यावेळी माजी सभापती निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, डॉ बी सी महाजन ,प्रदीप साळुंखे, विशाल रोटे, नितेश राठोड,जितेंद्र (भैय्या) पाटील, ज्ञानदेव मांडोकार लहू घुळे , हरलाल राठोड, अशोक मोहिते, अजय बागल,आणि शेतकरी बांधव उपस्थित होते

Tags: #jalgaon

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !
जळगाव

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group