• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या आईसह भावाला जिवंत जाळलं अन स्वत:ला देखील पेटविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या आईसह भावाला जिवंत जाळलं अन स्वत:ला देखील पेटविले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२३

गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. वाद वाढत गेला आणि प्रेमाचं नातं तुटलं. अशात तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आहे. त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केलीये. या धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचे भांडणही झाले.

याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं. आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन या तरुणाने पुढे स्वत:लाही संपवून घेतलं. वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवारी रात्री १ च्या दरम्यान आई आणि मुलाची जाळून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने देखील स्वतः तेथेच जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मृतक लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) अशी जाळून हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आरोपी आषिश ठाकरे (वय 25 वर्ष) असे स्वत: जाळून घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.

Tags: #amravti#criem

Related Posts

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !
राजकीय

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार : गुन्हा दाखल !

June 22, 2026
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!
क्राईम

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला; १२ तासांत लुटारू टोळी जेरबंद!

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

शासनाचे आदेश हवेत विरले : बदली झाल्यावर देखील अधिकारी जळगाव सोडेना !

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

June 22, 2026
बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

बंडखोर ठरला ‘किंगमेकर’; गोकुळ गितेंनी महायुतीला दिला मोठा धक्का !

June 22, 2026
“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

“निकाल पाहून पालक म्हणतायत… ‘यश हवं असेल तर Motion Jalgaon हाच पर्याय!’

June 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group