• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली : २५ प्रवासी जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2023
in क्राईम, राज्य
0
खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली : २५ प्रवासी जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२३

राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना बसचा भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

यातील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस (एम एच 40 सी 6969) पुण्याहून नागपूरकडे जात होती. रात्री 12 वाजेच्या सुमारास संभाजीनगर ते जालना महामार्गावरील बदनापूरजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट खाली कोसळली.

गेल्या काही दिवसांमध्ये अपघाताच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात खासगी बसला हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गांवर काल मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनग ते जालना महामार्गावर बदनापूर येथे ही घटना घडली. या महामार्गावर मात्रेवाडी फाट्यावरील पुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरून खाली कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच बदनापूर तसेच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

त्यानंतर अपघातामीधल जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाले असून 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Tags: #accident#criem

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group