• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावातील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२३

जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना आज एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्यात केल्यानंतर एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला देखील स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा जळगाव पोलीस विभागात सराईत गुन्हेगारावर धडक कारवाईची मोहीम सुरु केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी संतोष उर्फ बब्या सुभाष राऊत (कोळी) यावर कारवाई केली आहे. हि कारवाई जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने हि कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस स्टेशनला संतोष राऊत याच्याविरुद्ध ९ गुन्हे दाखल असून दोना वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पो.नि. जयपाल हिरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. गफ्फार तडवी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, संदीप धनगर आदींनी या प्रस्ताव तयार करण्याकामी सहकार्य केले. तसेच या सर्वांसह पो.ना. इमरान सैय्यद, सुधीर सावळे, विशाल कोळी, राहुल रगडे, महिला पोलिसकर्मी हसीना तडवी आदींनी गुन्हेगार संतोष राऊत याची औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

Related Posts

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन
क्राईम

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !
क्राईम

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group