• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

टीसी व प्रवाश्यात वाद अन धावत्या रेल्वेत गोळीबार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 13, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
टीसी व प्रवाश्यात वाद अन धावत्या रेल्वेत गोळीबार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील मुंबई येथे गेल्या काही दिवसाआधीच धावत्या रेल्वेत गोळीबाराची घटना ताजी असतांना आता सियालदह राजधानी एक्सप्रेसमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धावत्या ट्रेनमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. तिकीटावरून झालेल्या वादात प्रवाशाने थेट गोळीबार करण्यास सुरूवात केली. या घटनेमध्ये कुणालाही गोळी लागलेली नसून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.

बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे आवाज येताच प्रवाशांची मोठी धांदळ उडाली. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लगला. घटना घडली तेव्हा आरोपी व्यक्तीने मद्यपान केल्याचे समजले. तो नशेत असल्याने त्याचा स्वत:वर ताबा राहिला नाही आणि त्याने हवेत गोळीबार केल्याचं, पोलिसांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पंजाब येथील सेवानिवृत्त जवान हरपिंदर सिंह असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. आरोपीने आपल्या लायसन असलेल्या बंदूकीतून एक राउंड फायरींग केलीये. टीसीने तिकीट तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी व्यक्ती आणि टीसी यांच्यात वाद झाला. वाद सुरू असताना आरोपीने टीसीवर अपशब्द देखील वापरल्याचं, काही प्रवाशांनी म्हटलंय. सियालदह राजधानी ट्रेनमध्ये के बी -८ या कोचमध्ये ही घटना घडली. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला कोडरमा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आलं. या व्यक्तीकडे हावडा राजधानीचं तिकीट होतं. मात्र तो सियालदह ट्रेनमधून प्रवास करत होता. त्यामुळे टीसीसोबत त्याचा वाद झाला आणि पुढे ही घटना घडली.

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात
क्राईम

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार
क्राईम

उपचाराच्या वाटेवर मृत्यूचा घात; अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत पिता-पुत्र ठार

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group