• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वाद विकोपाला : चुलत भावाच्या जबरी मारहाणीत भावाचा खून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2023
in क्राईम
0
वाद विकोपाला : चुलत भावाच्या जबरी मारहाणीत भावाचा खून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३

भाऊबंदकीच्या अनेक वाद न्यायालायात सुरु असतात तर काहींचे वाद शांतेत मिटवले देखील जात असतांना अशाच एका भाऊबंदकीच्या वादात नको ते घडले आहे. हि घटना धक्कादायक घटना जालना तालुक्यातील मौजपूरी गावात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मौजपुरी गावात चुलत भावांमध्ये विहिरीच्या पाण्यावरून वाद झाला होता. हा वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करून मिटवला होता. मात्र रात्री उशीरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपूरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा ही गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती कळताच परतुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्यासह सपोनि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक राकेश नेटके आदींनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

याप्रकरणी मृत तरुणाचे वडील बाबासाहेब डोंगरे यांच्या फिर्यादीवरून सावळाराम डोंगरे, पंडित डोंगरे, रामेश्वर डोंगरे, पवन टोम्पे, नानीबाई डोंगरे, कविता डोंगरे, आसाराम डोंगरे, या 7 जणांविरुद्ध गुन्हा निर्घृण खून केल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणात 5 जणांना अटक केली असून दोन फरार आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. या घटनेने मौजपुरी गावासह जालना जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे.

Tags: #policeCrimeJalana

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
क्राईम

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026
marhan
क्राईम

वन विभागात खळबळ : काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित, कठोर कारवाईची मागणी !

October 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

आदिवासींच्या आंदोलनावरून लोकसंघर्ष मोर्चाच्या उपाध्यक्षांविरुद्ध ३ गुन्हे दाखल!

October 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात खळबळ! दोन महिलांचा मृत्यू; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

October 21, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

मका खरेदीच्या नावाखाली २१.९४ लाखांचा गंडा : चेन्नईच्या व्यापाऱ्याची फसवणूक !

October 20, 2026
बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

बांभोरी पुलावर ट्रालाचा कहर; तिघांचा मृत्यू, चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

October 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group