• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ड्रग्स माफिया ललित पाटील आला होता चाळीसगावात तर दोन राज्यात बसला होता लपून !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2023
in क्राईम
0
ड्रग्स माफिया ललित पाटील आला होता चाळीसगावात तर दोन राज्यात बसला होता लपून !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर तो 15 दिवस फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या १५ दिवसाच्या शोध मोहिमेनंतर अखेर ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे. ललित पाटील याला साकीनाका पोलिसांनी कर्नाटकाच्या बंगळुरूमधून अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणून कोर्टासमोर उभं केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत कोठडी सुनावली आहे.

या 15 दिवसात ललित पाटील दोन राज्यात लपून बसला होता. पाच शहरात तो गेला होता. पोलीस त्याचं लोकेशन ट्रेसही करत होते. पण प्रत्येकवेळी तो गुंगारा देऊन पळून जात होता. मात्र, अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्याच. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याचा वेगळाच डाव होता. पण तो पकडला गेल्याने त्याचा डाव उधळला गेला आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळाल्यानंतर तो 15 दिवस फिरत होता. पोलिसांना गुंगारा देत होता. तो पकडला जात नव्हता. त्याचं लोकेशन ट्रेस होत नव्हतं. पोलीस जायचे आणि तो पळून गेलेला असायचा. तो फरार झाल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून इनपूट घेऊन त्याचा माग काढला जात होता. ससून रुग्णालयातून बाहेर पडल्यावर तो सर्वात आधी चाळीसगावला गेला. नंतर धुळे, संभाजीनगर आणि मग गुजरातला गेला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. ललित पाटील हा गुजरातच्या जामनगरमध्ये तीन दिवस लपून राहिला होता. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. तर पुणे पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. अशी एकूण 15 पथके त्याच्या मागावर होती. त्यानंतर गुजरातमधून तो थेट समृद्धी मार्गाने सोलापुरात आला होता. सोलापुरातून तो कर्नाटकाला गेला. कर्नाटकातील बंगळुरू येथे असतानाच त्याला साकीनाका पोलिसांनी अटक केली.

Tags: #mumbai#policeCrime

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

बदल्यांसाठी ‘वशिला’ बंद : एसपी धिवरेंचा कडक आदेश, कार्यालयाबाहेर फलक झळकला

June 2, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज तुम्हाला काही उत्तम संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

June 2, 2026
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group