• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव : पतीचा मृतदेह बघून पत्नीचा बसला धक्का !

जळगावातील रात्री घडली धक्कादायक घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 21, 2023
in क्राईम
0
जळगाव : पतीचा मृतदेह बघून पत्नीचा बसला धक्का !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३

जळगाव शहरातील गेल्या काही दिवसापासून तरुण-तरुणी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतांना आज देखील एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जळगाव उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगर परिसरातील विशाल तुकाराम चौधरी (वय-२८)हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीत कामाला होता. दि.२० रोजी शुक्रवारी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान गल्लीतील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात विशाल चौधरी याने सहभाग घेतला होता. मात्र यानंतर त्याने घरात कुणीही नसतांना किचन रूममध्ये दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याची पत्नी हर्षाली या घरात आले असता पती विशाल चौधरी यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह पाहताच तीने एकच आक्रोश केला. हा आक्रोश पाहून शेजारी राहणाऱ्या नागरीक व तरूणांनी धाव घेवून विशालचा मृतदेह तातडीने खाली उतरवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ आकाश परदेशी करत आहे. मयताच्या पश्चात आई सुषमा, वडील तुकाराम चौधरी, भाऊ चिराग, पत्नी हर्षाली आणि तीन वर्षाची मुलगी ऐशीका असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: #jalgaon#police#suicideCrime

Related Posts

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group