• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

अमळनेरात वाळूमाफियांची दबंगगिरी चक्क तलाठ्याच्या पथकाला केली मारहाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 20, 2023
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
अमळनेरात वाळूमाफियांची दबंगगिरी चक्क तलाठ्याच्या पथकाला केली मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरु असतांना नुकतेच अमळनेर तालुक्यात देखील वाळूमाफियांचा धिंगाणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अवैध वाळूचे वाहन पकडल्याने एका तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करून इतरांना मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. १९ रोजी सकाळी पातोंडा, दहिवद परिसरात तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन, मधुकर पाटील या चौघांचे पथक गस्त घालत असताना त्यांना नांद्री गावाकडून दहिवदकडे एक निळ्या रंगाचा वाळूने भरलेले ट्रॅक्टर येताना दिसला. त्यांनी चालक योगेश संतोष पाटील याला टॅक्टर थांबवून पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले असता चालकाने नकार देऊन शिवीगाळ सुरू केली. तलाठ्यांना मारायला माणसे आणतो, असे सांगून ट्रॅक्टर सोडून पळून गेला.

थोड्या वेळात भूषण ऊर्फ सोनू देवरे चालक योगेश हे दोघे दुचाकी एमएच१९/डीएम५२८) ने आले आणि इतर दोन अनोळखी मोटरसायकल (एमएच२१/बी२९९२) ने आले. त्यांनी तलाठी पथकाला मारहाण करण्यास प्रारंभ केला. संदीप शिंदे याला खाली पाडून भूषण याने चालक योगेश याला त्याच्यावर ट्रॅक्टर घालण्यास सांगितले. योगेशने ट्रॅक्टर चालू केले तेवढ्यात इतर तलाठ्यांनी संदीप शिंदे यांना बाजूला ओढून वाचवले. लागलीच भूषण व इतरांनी तलाठी पथकाच्याच काठ्या हिसकावून पथकाला मारहाण सुरू केली. मारहाणीत शिंदे याला मांडीला व गुडघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला. प्रकाश महाजन यांच्या दोन्ही पायाला व डोक्याला मार लागला. घाबरून तलाठ्यांनी पोलिसांना बोलावले असता चारही जण पळून गेले. तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत

Tags: #amalnervalu mafiya

Related Posts

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !
क्राईम

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला  !

एमआयडीसीत ‘अपहरण’चा थरार; प्रेमप्रकरणातून घडला प्रकार : मजुरांच्या सतर्कतेने अनर्थ टळला !

April 17, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल.

April 17, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group