• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला : ७ जणांना ठोकल्या बेड्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 3, 2023
in क्राईम
0
जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला : ७ जणांना ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३

चोपड्यात गोवंशाच्या अवैध वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी वाढली आहे. आज तर त्यांची थेट पोलिसांवर हात टाकण्यापर्यंत मजल गेल्याने प्रशासनाला ही घटनेने विचार करायला भाग पाडले आहे. याप्रकरणी ७ जणांना पोलिसांनी अटक केली असून सावळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहर पोलिसांनी गोवंश जातीच्या गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. त्याचा राग मनात ठेवत सलीम कुरेशी तसेच त्याची मुले व १० ते १५ जणांनी वर्दीवर असलेले सपोनि अजित सावळे, पो.हे.कॉ. संतोष पारधी यांना मारहाण करत जीवघेणा हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जुना यावल रोडवरील पालिकेच्या कत्तलखान्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरात गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी १ रोजी कारवाई केली होती. या कारवाईचा राग मनात ठेवत साने गुरुजी वसाहतमधील सलीम कुरेशी यांच्यासह त्याची मुले व २०० ते ३०० लोकांचा जमाव शहर पोलीस ठाण्यावर आला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना तेथून हटकल्यानंतर त्यांनी यावल रोडवरील नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ जमाव जमवला. त्यानंतर पेट्रोलिंगला जात असलेले सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे, पो हे.कॉ. संतोष पारधी यांच्याशी बाचाबाची करत कारवाई का केली, अशी जमावाने विचारणा केली. या वेळी जमलेल्या जमावाने अजित साबळे व संतोष पारधी यांना लोखंडी फायटर व लाकडी दांड्याने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी जमावाने गलिच्छ शिवीगाळ करत मोठ्या आवाजात घोषणा देत हुज्जत घातली.

या हल्ल्यात अजित सावळे जखमी झाले आहेत. तर पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी अजित सावळे यांच्या फिर्यादीवरून शेख साजिद शेख सलीम कुरेशी, शेख सऊद शेख सलीम कुरेशी (वय २४), शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी (५७), जियाउद्दीन गया सुदिन काझी (४३), शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी (५०), शेख नाझीम शेख युनुस (४२), शोएब सलीम कुरेशी, रईस रज्जाक कुरेशी, शेख मंजूर शेख मकसूद (२४), मझहर सैय्यद जहांगीर (वय २४, सर्व रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) व इतर १० ते १५ जणांवर कलम ३०७, ३५३ अन्वये चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ७ जणांना रात्रीच पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या इतरांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष तांबे करत आहेत. अटकेत असलेले शेख सऊद शेख सलीम कुरेशी, शेख सलीम उर्फ टेन्शन शेख उमर कुरेशी, जियाउद्दीन गया सुदिन काझी, शेख इब्राहिम शेख हमीद कुरेशी, शेख नाझीम शेख युनूस, शेख मंजूर शेख मकसूद, मझहर सय्यद जहांगीर अशा एकूण ७ जणांना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस ठाण्याजवळ जमलेला २०० ते ३०० जणांच्या जमावाला पांगवत कत्तल खान्याजवळ गेलो. तेथे गाडीतून खाली उतरल्यावर लागलीच माझ्यावर लोखंडी फायटरने व लाकडी दांडक्यांने जीवघेणा हल्ला करण्यात आला. गो तस्करीबाबत कारवाई करत असल्याचा रागातून झाला असून पूर्वनियोजितपणे हा हल्ला करण्यात आला, असे सपोनि अजित सावळे यांनी सांगितले.

Tags: #policeChopadaCrime

Related Posts

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan
क्राईम

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

ड्रग्ज रॅकेटवर एलसीबीचा मोठा प्रहार; मुख्य पुरवठादार जेरबंद

June 8, 2026
घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !
क्राईम

घरातील टीव्ही डोक्यावर पडून १३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; आमोदा गावावर शोककळा !

June 8, 2026
सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग
क्राईम

सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका; घरगुती एलपीजी सिलिंडर २९ रुपयांनी महाग

June 7, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

वरणगाव भीषण अपघात प्रकरण : स्कॉर्पिओ चालक अटकेत !

June 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

कर्तव्यावर रुजू होण्याच्या आदल्या दिवशी जवानाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2026
marhan

महिलेच्या डोक्यात झाडाची कुंडी मारून गंभीर जखमी

June 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group